
Pune : दहीहंडी उत्सवातही लेझर बीममधून निघणाऱ्या घातक प्रकाशझोतांवर बंदी घालण्याचा आदेश असला, तरी शहरातील अनेक मंडळांनी केलेली एकूण तयारी पाहता, या आदेशाची आज, मंगळवारी प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार, की तो फक्त कागदावर राहणार, याबाबत पुणेकरांमध्ये उत्सुकता आहे. अशा झोतांवर पोलीस काय कारवाई करणार, याकडेही लक्ष लागून राहिले आहे.
डोळ्यांना इजा पोहोचविणाऱ्या लेझर प्रकाशझोतांवर बंदी घालण्याचा आदेश सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी नुकताच दिला आहे. मात्र, मध्य भागासह उपनगरातील मंडळांनी दहीहंडीनिमित्त ‘लेझर शो’ची तयारी सोमवारी सकाळपासूनच केल्याचे दिसत आहे. अशा घातक ‘लेझर शो’वर, तसेच दणदणाट करणाऱ्या ध्वनिवर्धक यंत्रणेवर पोलीस काय कारवाई करणार, असा प्रश्न चर्चिला जात आहे. दहीहंडीनिमित्त शहर, तसेच उपनगरात मंगळवारी (२७ ऑगस्ट) मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याने नियमभंगावर कारवाई करण्यात येईल, अशी शक्यता आहे.
|
Sharad Pawar : पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेतो; फक्त त्याचा गाजावाजा करत नाही |
मध्य भागासह उपनगरांत गेल्या काही वर्षांपासून दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. या उत्सवातही प्रखर लेझर दिव्यांचा वापर, तसेच उच्च क्षमतेच्या ध्वनिवर्धकांचा वापर करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. यंदाही दहीहंडीनिमित्त शहरातील अनेक मंडळांनी खास लेझर शो आयोजित केला असून, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, दिल्लीतील ध्वनिवर्धक यंत्रणा पुरविणाऱ्या व्यावसायिकांना पाचारण केले आहे. लेझर शो आणि ध्वनिवर्धक यंत्रणेसाठी रविवारी रात्रीपासूनच मध्य भागासह उपनगरातील मंडळांच्या परिसरात लोखंडी सांगाडे उभे करून त्यावर लेझर दिवे लावण्यास सुरुवात झाली होती.
लेझर झोतांमुळे डोळ्यांना इजा
गेल्या वर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर प्रकाशझोतांचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला होता. त्याचा अनेकांना त्रास झाला होता. काहींच्या डोळ्यांना इजा झाली होती. ध्वनिवर्धकाचा वापर मोठ्या प्रमाणावर झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. पोलीस आयुक्तालयात मानाच्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच झाली. तीत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यंदा विसर्जन मिरवणुकीत वापरण्यात येणाऱ्या लेझर प्रकाशझोतांवर बंदी घालण्याचा आदेश दिला.
सहपोलीस आयुक्तांचा कारवाईचा इशारा
लेझर दिव्यांचा वापर करण्यास बंदी घालण्याचा आदेश सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी नुकताच जारी केला. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम २२३ अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.
ध्वनिवर्धक, तसेच लेझर दिव्यांबाबत नियमांचे पालन मंडळांनी करणे गरजेचे आहे. दहीहंडीनिमित्त मध्य भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. गैरप्रकार, तसेच चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



