
Nashik : नाशिकमध्ये एका परप्रांतीय चिमुकल्याचा खून झाल्याची घटना घडली आहे. हा चिमुकला सात वर्षांचा होता. चांदवड तालुक्यात ही घटना घडल्याचं समोर येतंय. या चिमुकल्याचं अगोदर अपहरण झालं होतं, त्यानंतर त्याचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळतेय. घटनेमुळे चांदवड तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती.
याबाबत सविस्तर वृत्त असं की, नाशिकच्या चांदवड तालूक्यातील वडनेर-भैरव येथे परप्रांतीय संतोष भागवत हा मोलमजूरी करण्यासाठी आलाय. या व्यक्तीचा ७ वर्षाचा मुलगा आहे. तो तीन दिवसांपासून बेपत्ता होता. त्यामुळे संतोष भागवत याने पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली होती. वडनेर-भैरव पोलीस ठाण्यात त्याने तक्रार नोंदवली होती.
|
Mumbai Crime : मुंबई विमानतळावर ४ कोटी रूपयांचं कोकेन जप्त; कस्टम विभागाची मोठी कारवाई |
तीन दिवसापुर्वी एका अज्ञात तरुणाने मुलाचं अपहरण केल्याचा संशय होता. मुलगा हरवल्याची तक्रार वडनेर-भैरव पोलिसात दाखल झाली असतांना पोलीस त्याचा शोध घेत होते. तेव्हा पोलिसांनी गावातील एका संशयिताला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. त्याने मुलाचा खून करुन तो मराठी शाळेजवळ असलेल्या मोकळ्या जागेत फेकल्याची माहिती दिली.
पोलिसांनी तेथे जात मृतदेह ताब्यात घेतला. अर्पितकुमार संतोष भगत, असं मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे. दरम्यान लहान मुलाला एका मंदीराजवळून आपल्या मागे येण्याचा अज्ञात तरुणाचा सीसीटीव्ही समोर आलाय. त्या आधारे पोलिसांनी श्वान पथकाद्रवारे शोध घेण्याचा प्रयत्न केला अखेर काल १७ ऑगस्ट रोजी त्याचा मृतदेह शाळेच्या मोकळ्या जागेत झुडपात सापडला. या घटनेमुळे वडनेर-भैरव गावात चांगलीच खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




