
Pimpari : शहर पोलीस दलात पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे सत्र सुरूच आहे. २६ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर आता आणखी १९ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केल्या आहेत. पोलीस निरीक्षक गोरख कुंभार यांची गुन्हे शाखेतून वाकड पोलीस ठाणे, सुहास आव्हाड (पिंपरी), विजयकुमार वाकसे यांची वाहतूक शाखेतून देहूरोड पोलीस ठाणे, रूपाली बोबडे यांची विशेष शाखेतून वाहतूक शाखा, नितीन फटांगरे यांची भोसरी ठाण्यातून रावेत पोलीस ठाणे, महेंद्र कदम यांची रावेतमधून वाहतूक शाखा, रविकिरण नाळे यांची वाकड पोलीस ठाण्यातून सायबर सेल, अंकुश बांगर नियंत्रण कक्षातून वाहतूक शाखा, प्रवीण कांबळे विशेष शाखेतून महाळुंगे आणि विजय ढमाळ यांची नियंत्रण कक्षातून गुन्हे शाखेत बदली झाली आहे.
पोलीस ठाणे, विशेष शाखेत कार्यरत असलेल्या पाच सहायक निरीक्षकांच्याही बदल्या झाल्या आहेत. सचिन कदम यांची देहूरोड येथून गुन्हे शाखा, संदीप देशमुख यांची पिंपरीतून रावेत ठाणे, गणेश लोंढे यांची विशेष शाखेतून वाहतूक शाखेत, नकुल न्यामणे यांची चिखलीतून चाकण पोलीस ठाणे आणि राम गोमारे यांची हिंजवडीतून गुन्हे शाखेत बदली झाली आहे.
|
Pune : येरवड्यातील तारकेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून दोन लाखांची रोकड चोरणारी टोळी गजाआड |
तर, नियंत्रण कक्ष, महाळुंगे, भोसरी, सांगवी पोलीस ठाण्यातील सहा उपनिरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यात किरण शिंदे यांची महाळुंगेतून विशेष शाखा, अशोक केंद्रे यांची भोसरीतून शिरगाव , बालाजी जोनापल्ले यांची भोसरीतून वाकड, सूर्यभान कदम यांची सांगवीतून नियंत्रण कक्ष, मुकेश मोहारे यांची भोसरीतून तळेगाव दाभाडे आणि संतोष डोलारे यांची नियंत्रण कक्षातून वाहतूक शाखेत बदली झाली आहे.
तीन अधिकाऱ्यांचे संलग्नतेचे आदेश रद्द
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांना नियंत्रण कक्षात संलग्न करण्यात आले होते. ते आदेश रद्द करून त्यांच्या नेमणुकीच्या मूळ ठिकाणी चिंचवड पोलीस ठाणे येथे पाठवण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक सतेज जाधव यांना मुख्यालयात संलग्न करण्यात आले होते. ते आदेश रद्द करून नेमणुकीच्या मूळ ठिकाणी हिंजवडी वाहतूक विभाग येथे पाठवण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक सचिन देशमुख यांची पिंपरी ते वाकड पोलीस ठाणे अशी बदली झाली होती. ती बदली रद्द करण्यात आली आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




