
Vidhansabha Election 2024 : राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून २ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. बाळा नांदगांवकर यांना शिवडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर पंढरपूर विधानसभा मतदारसंघामधून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी २ विधानसभा उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.
राज ठाकरे यांनी'एकला चलो रे'चा नारा दिल्यानंतर २२५ उमेदवारांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यानंतर महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान सोलापूरमध्ये त्यांनी विधानसभेसाठीच्या २ अधिकृत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. त्यांनी शिवडीमधून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी दिली. बाळा नांदगावकर हे मनसेचे माजी आमदार आणि गृहराज्यमंत्री देखील होते. तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दिलीप धोत्रे हे मनसेचे जुने आणि जाणकार नेते आहेत.
|
Mumbai : भयंकर! सोसायटी मिटिंगमध्ये तुफान राडा, अध्यक्षाने सभासदाचा अंगठा चावून तोडला |
मनसेकडून अधिकृत परिपत्रक जाहीर करत २ उमेदवारांची नावं जाहीर केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच डोकेदुखी वाढणार आहे. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी पीएम मोदी आणि महायुतीला पाठिंबा दिला होता. ते महायुतीच्या अनेक सभांमध्ये दिसले. त्यांनी प्रचार देखील केला होता. नारायण राणे यांच्या प्रचारासाठी ते गेले होते. आता लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे स्वबळावर लढणार असल्यामुले महायुतीलायाचा फटका बसू शकतो.
दरम्यान, मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांना पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून आज उमेदवारी जाहीर करण्यात आली. मनसेचे नेते राज ठाकरे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. यादरम्यान राज ठाकरे यांनी दिलीप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर केली. श्री धोत्रे हे विद्यार्थी सेनेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांच्यासोबत काम करत आहेत. धोत्रे यांनी पश्चिम महाराष्ट्राबरोबरच मराठवाड्यात संघटनेचे काम वाढवले आहे. अलीकडेच दिलीप धोत्रे यांच्याकडे सहकार सेनेचे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी धोत्रे यांनी २००४ साली मनसेकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!



























Subscribe to my channel

