
Nashik Crime : गंजमाळ परिसरातील पंचशील नगरमध्ये 19 वर्षीय तरुणाची घरात झोपलेला असताना वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. पांडुरंग उर्फ पांड्या हनुमंत शिंगाडे (19, रा. पंचशीलनगर, गंजमाळ) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यात आता भद्रकाली पोलिसांना यश आले. पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पांडुरंग शिंगाडे हा गुरुवारी दिवसभर बाहेर होता. मध्यरात्री पंचशीलनगरातील अमर पेपरजवळील देवी मंदिरानजीकच्या घरात तो झोपलेला असताना त्याच्या ओळखीतील व परिसरातच राहणारे संशयित मित्र धारदार हत्यारांसह घरात शिरले आणि गाढ झोपेत असलेल्या शिंगाडे याच्या पोटावर, पाठीवर वार केले.
|
|
नातलगांचा जिल्हा रुग्णालयाच्या गेटसमोर गोंधळ
अतिरक्तस्त्राव झाल्याने तो जागीच मरण पावला. घटनेची माहिती कळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले. यानंतर यंत्रणेने मृतदेह उत्तरीय चाचणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला. त्याचवेळी मारेकऱ्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी करून पंचशीलनगरात राहणाऱ्या मृताच्या नातलगांनी व रहिवाशांनी जिल्हा रुग्णालयाच्या गेटसमोर गोंधळ घातला होता. यानंतर संशयितांच्या शोधार्थ पोलिसांची पथके रवाना झाली होती.
तीन संशयितांना बेड्या
मृत पांडुरग आणि संशयित मारेकऱ्यांत काही दिवसांपूर्वी मद्य पिण्याच्या वादासह पैशांच्या कारणातून वाद झाले होते. त्यांच्यात नेहमीच टिंगलटवाळी आणि क्षुल्लक कारणांतून वाद होत होते. याचा वचपा काढण्यासाठी संशयितांनी नियोजनबद्धरित्या ही हत्या केल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी गुप्त बातमीदारामार्फत तिघांना सातपूर परिसरातून फिल्मी स्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतले. पोलिसांनी अधिक तपास केल असता मयत पांडुरंग आणि आरोपी सोबत फिरायचे. मात्र, पांडुरंग वारंवार या तिघांना मारायचा म्हणून या तिघांनी पांडुरंगला मारल्याची कबुली संशयितांनी पोलिसांना दिली आहे.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!

























Subscribe to my channel


