
Pune Porsche Accident : कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. अल्पवयीन आरोपीची आई शिवाणी अग्रवाल हिला अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याचा शिवानी अग्रवालवर आरोप आहे. आज तिची चौकशी केली जाणार आहेत. त्यामुळे याप्रकरणी काही नवीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे.कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. अल्पवयीन आरोपीची आई शिवाणी अग्रवाल हिला अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याचा शिवानी अग्रवालवर आरोप आहे. आज तिची चौकशी केली जाणार आहेत. त्यामुळे याप्रकरणी काही नवीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
पुण्यातील कल्याणीनगर भागात अल्पवयीन मुलाने सुसाट पोर्शे कार चालवत दुचाकीला जोरदार धडक होती. या घटनेत दोघांचा (मुलगा आणि मुलगी) जागीच मृत्यू झाला होता. अपघातावेळी अल्पवयीन आरोपी हा दारू पिऊन कार चालवत असल्याचा आरोप झाला. यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवले.
|
|
मात्र, ससूनच्या दोन डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने डस्टबिनमध्ये टाकले. त्याच्या जागी त्यांनी त्याची आई शिवानी अग्रवाल हिचे रक्ताचे नमुने घेतले होते. या प्रकरणात डॉक्टरांनी तब्बल ३ लाख रुपयांची लाच घेतली होती, अशी धक्कादायक गोष्ट समोर आली. यानंतर पोलिसांनी दोन्ही डॉक्टरांना अटक केली.
आता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणात शिवानी अग्रवाल हिच्यावरही कायदेशीर कारवाई केली आहे. शिवानी अग्रवालला अटक करण्यात आली असून तिची कसून चौकशी केली जाणार आहे. दुपारनंतर अग्रवालला कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे.
याआधी पोलिसांनी अल्पवयीन आरोपी, त्याचे वडील विशाल अग्रवाल, तसेच आजोबाला अटक केली होती. आता शिवानी अग्रवाल हिला देखील अटक केल्यानंतर संपूर्ण अग्रवाल कुटुंबच पोलीस कोठडीत राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवानी अग्रवालच्या चौकशीत नेमक्या कोणकोणत्या नवीन गोष्टी समोर येणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल


























Subscribe to my channel



