
Nashik Lok Sabha : नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया 20 मे रोजी पार पडली असून येत्या चार जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. मात्र, निवडणूक कामकाजात निलंबित शिक्षकांची नेमणूक करण्यात आली असल्याची तक्रार आजाद समाज पक्षाने शिक्षण अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरुपात केली आहे. महात्मा गांधी विद्यामंदिर आणि आदिवासी सेवा समिती संस्थेतील शिक्षक, सेवक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई या पदांच्या 48 बेकायदेशीर मान्यता रद्द करण्यात आली आहे.
मात्र, असे असताना देखील निलंबित केलेल्या शिक्षकांची निवडणूक कामकाजात नेमणूक करण्यात आली असल्याचा आरोप आझाद समाज पक्षाचा वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे या शिक्षक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असताना देखील लोकसभा निवडणुकीत त्यांना जबाबदारी देण्यात आल्याने या बाबत आक्षेप घेत या संबंधीत रितसर लेखी तक्रार जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडे आझाद समाज पक्षाने दिली आहे.
|
|
शिक्षक कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी
लोकसभा निवडणुकीच्या कामकाजांसाठी निवडणूक आयोगाने शासकीयसह खाजगी संस्थांमधील शिक्षक कर्मचाऱ्यांना देखील निवडणूक कामकाजात सामावून घेतले होते. मात्र खाजगी संस्थांमधील 48 बेकायदेशीर मान्यता रद्द संस्थेतील कार्यमुक्त केलेले कर्मचारी, ज्यांच्यावर गुन्हे दाखल असून त्यांच्याविरुद्ध शासनाने वेतन वसुलीचे आदेश काढले असताना देखील त्यांना निवडणूक प्रक्रियेत सामावून घेतले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजात का जबाबदारी दिली? या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणीही आझाद समाज पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
याविषयी आयोजित पत्रकार परिषद घेत आझाद समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मुकेश गांगुर्डे यांनी माहिती दिली. सोबतच या बाबत तक्रार देऊनही कारवाई न केल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
नाशिक लोकसभेची मतदानाच्या दिवशी राज्यभरात चर्चा
लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून नाशिकच्या मतदारसंघाची राज्यभरात चर्चा सुरु होती. मतदानाच्या दिवशी देखील नाशिक लोकसभा राज्यभरात गाजली. अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराजांवर आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. जुन्या नाशिकमध्ये आजी-माजी आमदारांमध्ये बाचाबाची झाली. नाशिकमध्ये बोगस मतदान सुरु असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला. अनेक मतदान केंद्रांवर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचे दिसून आल्याने नाशिकची चर्चा राज्यभरात झाली.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!

























Subscribe to my channel


