Pune Crime : अंगावर मारल्याचे घाव, रक्ताने माखलेली ओढणी, पुण्यात नवरा-बायकोचा मृत्यू; प्रकरणाचं गूढ उलगडलं

Pune : आव्हाळवाडी येथील वारुळे दाम्पत्य आत्महत्याप्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे. पतीनेच पत्नीची हत्या करून स्वतः हा आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मृत पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकाळी राहत्या घरात नागनाथ वारुळे (वय ४२) हे गळफास घेतलेल्या अवस्थेत तर त्याची पत्नी उज्वला (वय ४०) ही बाजूला बेडवर मृत अवस्थेत आढळून आली होती. पोलिसांनी दोघांची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली होती.

मात्र, उज्वला यांचा शवविच्छेदन अहवालात अंगावरील मारलेले घाव, लोखंडी हातोडा, चाकू आणि रक्ताने माखलेली ओढणी घटनास्थळी आढळून आले होते. यावरून नागनाथ याने पत्नीची हत्या केल्याचे निष्पन्न झालं. मारहाण करून गळा आवळून त्याने पत्नीची हत्या केली. यानंतर वाघोली पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल केला.

ससून रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याचा मेसेज

पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा मेसेज आला अन् एकच खळबळ उडाली. पुणे पोलिसांनी सुत्रे हालवली अन् आरोपीला बेड्या ठोकल्या. बंडगार्डन पोलिसांनी अरविंद कृष्णा कोकणी (वय २९) याला येरवडा परिसरातून अटक केली आहे. आरोपी हा ससून हॉस्पिटलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहे. १२ मे रोजी ससूनमधील एका डॉक्टरच्या मोबाईलवर अज्ञात नंबरवरून "हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवला आहे" असा धमकीचा मेसेज आला.

Pune : ससून रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याचा मेसेज, खबऱ्यांकडून पोलिसांना काढली माहिती अन्

यानंतर बंडगार्डन पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाने (बीडीडीएस) हॉस्पिटल परिसराची कसून तपासणी केली, मात्र काहीही संशयास्पद आढळले नाही. मेसेजमुळे हॉस्पिटल परिसरात काही वेळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

बंडगार्डन पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान, आरोपीने ससूनमधील एका महिला रुग्णाचा मोबाईल फोन चोरून त्यावरून धमकीचे मेसेज केल्याचे उघड झाले. पहिला मेसेज एका डॉक्टरला पाठवून त्याने फोन स्विच ऑफ केला. दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन ऑन करून ससूनच्या वैद्यकीय अधीक्षकांना दुसरा धमकीचा मेसेज पाठवला आणि फोन पुन्हा बंद केला. पोलिसांनी खबऱ्यांच्या माहितीवरून आरोपीला अटक केली.

 



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

1 thought on “Pune Crime : अंगावर मारल्याचे घाव, रक्ताने माखलेली ओढणी, पुण्यात नवरा-बायकोचा मृत्यू; प्रकरणाचं गूढ उलगडलं”

  1. Temecula adult soccerFrom online pornLactating women nakedCan men go a lifetime as
    sexual virginsSame sex marriage in canada legalJoelle coffee
    peeBritney blew sexMoto bikini xnxx Women at male strip club suckingWake up naked drinking coffee lyricsMiss teen usa kerryann sex
    videoiFilipino naked hunkDpf teenBlack lesbian kissing
    videosAdult personal escorts xnxxcore.com Was kate hepburn gayNikky kyle hardcoreSmyrna ga breast reductionAnal sex
    gamezHardcore gay extreme festishCar fucking tubeFree
    erotic stoeries japaneseFree famous cartoon sex gamesFishing string
    bikinis xnxx Adult free game party printableDownload free late night adult showsPlastic roman breast plateMotorcycle paint nudeBritney spears teen choice breastTinsley grimes sexyHot muscular lesbiansSpicy clips deep throatLatex rubber leatherSexy teens in lingeriSuck my pussy dance mixFree
    erotic romance stories onlineSex vide clipsDuaghter fuckedBritish slang sexPorn pumpkinAmy
    reid wet pussyAdult video streaming samplesSex hockey teamHow to blow job yourself

    Also visit my homepage – site

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *