
Anant Ambani Radhika Merchant Wedding Bugdet : देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. अनंत-राधिकाचा 10-12 जुलै दरम्यान मुंबईत शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. त्याआधी 29 मे ते 1 जूनपर्यंत त्यांचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा पार पडणार आहे. इटली ते फ्रान्स दरम्यान क्रूझवर त्यांचं प्री-वेडिंग पार पडणार आहे. या प्री-वेडिंगला बॉलिवूडसह आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. अंबानींच्या या शाही लग्नसोहळ्याच्या बजेटमध्ये पाच बड्या सेलिब्रिटींचा लग्नसोहळा पार पडला होता.
अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याला बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग सारखे आंतरराष्ट्रीय पातळीवरील दिग्गज मंडळी सहभागी झाले होते. सियासत डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, अनंत-राधिकाच्या लग्नात 1000 कोटी रुपये खर्च करणार आहेत. याआधी ईशाच्या लग्नात 400 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. ईशाने आपल्या लग्नात 90 कोटी रुपयांचा लेहेंगा परिधान केला होता. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अनुष्का शर्मा यांचं लग्नाचं एकूण बजेट 90-95 कोटी रुपयांच्या आसपास होतं.
|
Pune Porsche Car Accident : मी सर्वांची नावे घेणार..., अटकेनंतर डॉ. अजय तावरेंची पोलिसांना माहिती |
बॉलिवूडचा सर्वात महागडा लग्नसोहळा कोणता?
प्रियंका चोप्रा-निक जोनस : प्रियंका चोप्रा आणि निक जोनस 2018 मध्ये लग्नबंधनात अडकले. 105 कोटी रुपयांत त्यांचा लग्नसोहळा पार पडला होता. उम्मेद भवन पॅलेसमध्ये त्यांनी लग्न केलं. लग्नाला येणाऱ्या VIP पाहुण्यासाठी आदल्या दिवशी राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. प्रियाकांने आपल्या लग्नात 15 कोटी रुपयांचा वेडिंग ड्रेस परिधान केला होता.
दीपिका पादुकोण-रणवीर सिंह : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह 2018 मध्ये लग्नबंधनात अडकले. 95 कोटी रुपये त्यांनी लग्नावर खर्च केले होते. विला डेल बालबियानोमध्ये समुद्रकिनारी त्यांचं लग्न झालं होतं. दीपिकाने सब्यसाची मुखर्जींनी डिझाइन केलेला 19 लाख रुपयांचा लेहेंगा परिधान केला होता.
अनुष्का शर्मा-विराट कोहली : अनुष्का शर्मा आणि विराट कोहली 2017 मध्ये लग्नबंधनात अडकले. 90 कोटी रुपयांत बोरगो फिनोसिएतो रिसॉर्टमध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडला. अनुष्काने लग्नात तब्बल 32 लाख रुपयांचा लेहेंगा परिधान केला होता.
शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा : शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी 2009 मध्ये लग्न केलं. 80 कोटी रुपये त्यांच्या लग्नाचं बजेट होतं. खंडाळ्यातील बावाज विलामध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडला. शिल्पाने लग्नात 50 लाख रुपयांची साडी नेसली होती.
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन : ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन 2007 मध्ये लग्नबंधनात अडकले. त्यांच्या मुंबईत प्रतीक्षा बंगल्यातच हा लग्नसोहळा पार पडला. 40 कोटी रुपयांचं त्यांच्या लग्नाचं बजेट होतं. ऐश्वर्याने लग्नात 75 लाख रुपयांची साडी नेसली होती.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!

























Subscribe to my channel


