
Ashok Chavan News : देशाच्या तसेच राज्याच्या राजकारणात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात वार- पलटवार अन् आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू असल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीआधी कॉंग्रेसमधील अनेक भाजपमध्ये येण्यास इच्छुक असल्याचा दावा राधाकृष्ण विखे- पाटील यांनी केला होता. विखे पाटलांच्या या दाव्यावर कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी प्रत्यूत्तर दिले आहे.
काय म्हणाले अशोक चव्हाण?
"काँग्रेसमधील अनेक जण भाजपात येण्यासाठी इच्छुक असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले होते. विखे पाटील यांच्या या विधानावर अशोक चव्हाण यांनी उत्तर दिले असून भाजपाच्या संपर्कात कोण कोण आहेत त्यांची नावे जाहीर करावी, असं गुपीत ठेऊ नये..." असा टोला अशोक चव्हाण यांनी लगावला आहे.
|
|
जागा वाटपासंदर्भात मतभेद नाहीत..
"महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात काँगेसच्या केंद्रिय समितीने आमची मत जाऊन घेतली. केंद्रिय समीती जे निर्देश देईल त्या अनुषंगाने तिन्ही पक्षाशी चर्चा करुन, मित्र पक्षांना सोबत घेऊन निर्णय अपेक्षित असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. तसेच महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांना सोबत सोबत घेण्याविषयी मतभेद नाहीत, जागा वाटपात मार्ग निघेल याची खात्री असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राजू शेट्टी महाविकास आघाडीत आले तर स्वागत..
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या महाविकास आघाडीमध्ये प्रवेशाबद्दलही अशोक चव्हाण यांनी मोठे विधान केले. गेल्या वेळी राजू शेट्टी काँगेस सोबत आले होते तेंव्हा त्यांना त्यांची आणि सांगलीची अश्या दोन जागा दिल्या होत्या. आता ते आले तर त्यांचं स्वागत आहे असे अशोक चव्हाण म्हणाले.
चिखलीकरांना टोला..
"अशोक चव्हाण भाजपात आले तरीही लोकसभेची निवडणूक मीच लढवनार असा दावा नांदेडचे भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला. माझा पक्ष आणि मोदीसाहेब सोबत आहेत त्यामुळे मला कोणीही हरवू शकत नाही, असा विश्वासही चिखलीकरांनी व्यक्त केला होता. यावर बोलताना अशोक चव्हाण यांना मी कश्याला घाबरायचं, त्यांना उत्तर द्यायच नाही. ती मोठी मानस आहेत.." असा टोला लगावला.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
























Subscribe to my channel




