
Ahmedabad: आयपीएलमध्ये काल गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमने सामने आले होते. गुजरातनं या मॅचमध्ये चेन्नईला 35 धावांनी पराभूत करत आयपीएलमधील आपलं आव्हान कायम ठेवलं. चेन्नईनं टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. गुजरातनं शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्या शतकांच्या जोरावर 231 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नईला अपयश आलं. महेंद्रसिंह धोनीनं 11 बॉलमध्ये 26 धावांची खेळी केली मात्र तो संघाला यश मिळवून देऊ शकला नाही. चेन्नईच्या डावाच्या 20 व्या ओव्हरमध्ये मोठा ड्रामा पाहायला मिळाला. महेंद्रसिंह धोनीच्या चाहत्यानं थेट आयपीएलची सुरक्षा (IPL Security Breach) भेदली आणि मैदानावर एंट्री घेतल्यानं थोडा वेळ गोंधळ उडाला होता.
महेंद्रसिंह धोनीचे सलग दोन षटकार आणि चाहता थेट मैदानात
महेंद्रसिंह धोनी 17 व्या ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी मैदानात आला. त्यानंतर 20 व्या ओव्हरच्या पहिल्या आणि दुसऱ्या बॉलवर धोनीनं सलग दोन षटकार मारले आणि तिसऱ्या बॉलवर त्यानं एकही रन घेतली नाही. मात्र, यानंतर धोनीच्या चाहत्यानं आयपीएलची सुरक्षा भेदली आणि तो मैदानात धोनीच्या दिशेनं धावत सुटला. धोनी जवळ पोहोचल्यानंतर त्यानं धोनीला मिठी मारली आणि धोनीच्या पाय पडून त्याला नमस्कार केला.
|
|
धोनीची लोकप्रियता कायम
महेंद्रसिंह धोनीनं गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जला विजेतेपद मिळवून दिलं होतं. महेंद्रसिंह धोनीचं वय सध्या 42 वर्ष असून तो जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेटपटू आहे. सध्या धोनी जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नसला तरी त्याच्या लोकप्रियतेत कमी झालेली नाही. चेन्नईची मॅच ज्या ठिकाणी असेल तिथं धोनीचे चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.
महेंद्रसिंह धोनीनं 20 व्या ओव्हरमध्ये राशिद खानला पहिल्याच बॉलवर हेलिकॉप्टर शॉट मारत षटकार लगावला. यानंतर दुसऱ्या बॉलवर देखील धोनीनं एका हातानं सिक्स मारला. यानंतर धोनीच्या चाहत्यानं आयपीएलची सुरक्षा भेदली आणि धोनीच्या पाया पडला. यानंतर त्याला सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतल मैदनावरुन बाहेर नेलं.
दरम्यान, गुजरात टायटन्सनं पराभवाची मालिका खंडीत केली आहे. गुजरात टायटन्सनं चेन्नई सुपर किंग्जवर 35 धावांनी विजय मिळवला. धोनीनं 11 बॉलमध्ये 26 धावांची खेळी केली. यामध्ये त्यानं तीन सिक्स मारले.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!




























Subscribe to my channel




