
Ajit Pawar : अजित पवारांनी श्रीरंग बारणेंसाठी जोरदार फटकेबाजी केली. अजित पवारांनी त्यांच्या शैलीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम दिला आहे. कार्यकर्त्यांनो गंमत- जमत मध्ये काही करू नका. काही केलं तर लगेच कळतं. तुम्ही गंमत- जंमत केली (बारणे विरोधात काम) तर तुमचा बंदोबस्त करेल, अशा शब्दांत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सज्जड दम देत श्रीरंग बारणे यांच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन देखील केलं आहे. मी सत्तेला हापापलेलो नाही. सत्तेत राहून विकास काम करण्यासाठी महायुतीत सहभागी झालो, असं ही अजित पवारांनी स्पष्ट केलं. ते पिंपरीत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचार सभेत बोलत होते.
अजित पवार म्हणाले, माझं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सांगणं आहे. गंमत- जंमत करण्याचा प्रयत्न करू नका. काही गोष्टी म्हणजे, गंमत – जंमत केली तर लगेच कळतात. तुम्ही गंमत – जंमत केली, मी तुमचा बंदोबस्त करेल. ती वेळ माझ्यावर येऊ देऊ नका असा सज्जड दम अजित पवारांनी दिला. पुढे ते म्हणाले, मॅच फिक्सिंग करायची नाही. इमाने इतबारे श्रीरंग बारणे यांचं काम करायचं आहे. माझा शंभर टक्के पाठिंबा शिरूरमध्ये शिवाजी आढळराव आणि मावळमध्ये श्रीरंग बारणे यांनाच आहे.
|
|
पुढे ते म्हणाले, विकास काम करण्याकरिता महायुतीत सहभागी झालो आहे. मी सत्तेला हापापलेलो नाही. सत्ता येत असते, सत्ता जात असते. सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणी जन्माला आलं नाही. यशवंतराव चव्हाण सांगायचे शेवटच्या घटकाच्या मदतीकरिता सत्ता लागते. सत्ता नसेल तर आपण विरोधी पक्षात असू. आंदोलन, मोर्चा, उपोषण, भाषण करू शकतो. यापेक्षा पुढे काही नाही. म्हणून नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं असल्याने महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायचे आहेत.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




