
Sunil Shelke Vs Rohit Pawar : अजित पवार गटाचे आमदार सुनिल शेळकेंनी आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप केले आहे. रोहित पवार हे रामकृष्ण हरी वाजवा तुतारी म्हणतात दुसरीकडे महाराष्ट्राच दैवत खंडोबा येथे मटणाच्या दोन हजार टन गाड्या खाली केल्या, मटण, दारू, मतांना दोन हजार वाटले, असं म्हणत त्यांनी रोहित पवारांचा समाचार घेतला आहे. रोहित पवारांनी भोरमध्ये पैसे वाटत असल्याचे काही व्हिडीओ ट्विट केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना सुनिल शेळकेंनी हे आरोप केले आहेत.
ते म्हणाले की, बारामतीच्या युवराज यांना सांगायच आहे. निवडणूक ही लोकशाहीच्या मार्गाने झाली पाहिजे. त्यांनी नोकरी आणि व्यवसायातील बांधवांना देखील प्रचारात उतरवलं तरीही आम्ही आक्षेप घेतला नाही. भोर, वेल्ला येथे गाडीत पैसे टाकून अर्धवट व्हिडिओ बनवले. हे बघता त्यांच्या पाया खालची वाळू सरकली आहे. पराभव दिसत आहेत, भोरमधील स्थानिक गुंडांना हाताशी धरून भोर अध्यक्ष, युवक अध्यक्ष यांना घरात घुसून मारहाण केली. याची शिक्षा त्यांना भोगावीच लागेल. याबाबत पोलिसांनी सत्यता तपासावी, अशी मागणीदेखील सुनिल शेळकेंनी केली आहे.
|
Riteish Deshmukh : रितेश-जेनेलियाने बजावला मतदानाचा हक्क; लातूर लोकसभेसाठी केलं मतदान |
रोहित पवार हे रामकृष्ण हरी वाजवा तुतारी..म्हणतायत, दुसरीकडे महाराष्ट्राच दैवत खंडोबा येथे मटणाच्या दोन हजार टन गाड्या खाली केल्या, मटण, दारू, मतांना दोन हजार वाटले. त्यामुळे तुम्ही आम्हाला राजकारण आणि स्वाभिमान शिकवण्याची आवश्यकता नाही, असाही हल्लाबोल सुनिल शेळकेंनी रोहित पवारांनी केला आहे.
त्यासोबतच रोहित पवार मागील काही दिवसांपासून अजित पवारांवर रोखठोक आरोप करत आहेत. टीका करताना दिसत आहे. त्यात सुप्रिया सुळेंसाठी आयोजित करण्यात आलेल्या सांगता सभेत रोहित पवार भावूक झाले. त्यानंतर अजित पवारांनी त्यांनी मिमिक्रीदेखील केली. त्यानंतर सुनिल शेळकेंनी रोहित पवारांवर टीका केली आहे. रोहित पवारांची नौटंकी सुरू आहे. नौटंकी करून राजकारण करू नका. त्यांनी स्वतः च कर्तृत्व दाखवून मोठं व्हावं. अजित पवारांना व्हिलन करून रोहित पवार मोठे होणार नाहीत. बारामतीचा निकालावर बरंच काही स्पष्ट होईल, असंदेखील त्यांनी सांगितलं आहे.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ

























Subscribe to my channel




