Ulhasnagar Fire : उल्हासनगरमध्ये अग्नितांडव; जे. के. ऑर्किड इमारतीला भीषण आग

Ulhasnagar Fire : उल्हासनगरमधील कॅम्प क्रमांक पाचमध्ये असलेल्या जे. के. ऑर्किड इमारती आग लागल्याची घटना घडली. जे के ऑर्किड इमारतीमधील स्टार्टर अकाउंटच्या कार्यालयाला लागलीय. आगीमध्ये कार्यालयातील अकाउंटचे कागदपत्रे जळून खाक झाले आहेत.

Pune Heat Wave : पुण्यात उन्हाचे चटके असह्य; उष्माघाताने तहानल्या, पाण्यातून विषबाधा झाल्यानं शेळ्या आणि मेंढ्यांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, स्टार्टर अकाउंटच्या कार्यालयाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. सुदैवाने आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या ३ वाहने दाखल झाली आहेत. अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *