
Josh Baker Death : क्रिकेटप्रेमींसाठी मोठी बातमी आहे. वूस्टरशायरचा फिरकी गोलंदाज जोश बेकर याचं वयाच्या 20 व्या वर्षी निधन झालं आहे. या बातमीने क्रीडा जगताला शोककळा पसरली आहे. 19 एप्रिल रोजी जोश बेकरने अखेरचा सामना खेळला होता. यंदाच्या हंगामात जोश बेकरने दोन काउंटी सामन्यांमध्ये शानदार कामगिरी केली होती. 19 एप्रिल रोजी किडरमिन्स्टरमध्ये तो डरहमविरुद्ध खेळताना दिसला होता.
|
|
जोश बेकरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. 2021 पासून त्याच्या कारकिर्दीला सुरूवात झाली होती. आतापर्यंत जोश बेकरने 47 सामने खेळले होते. यामध्ये जोशने शानदार कामगिरी करत 70 विकेट त्याच्या नावावर केल्या होता. इंग्लंडकडून जोश बेकर अंडर-19 खेळला होता. जोश बेकरचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अजून सस्पेंस आहे. जोश बेकरच्या मृत्यूची वूस्टरशर क्लबने माहिती दिलीय, परंतु मृत्यू कशामुळे झाला, हे उघड केलेलं नाही.
शहर
- मुंबई: महापालिकेच्या MyBMC वेबसाइटवर भाषांतराचा गोंधळ; मराठीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
- बीडच्या शेतकऱ्याची किमया! पडीक जमिनीवर बहरली 'कोकण बहाडोली' जांभळाची यशस्वी बाग
- नागपूर: विमानतळ जागतिक दर्जाचे करण्यासाठी ₹१,३०० कोटींचा प्रकल्प
- रक्षकच बनले भक्षक! पुण्यात खंडणीसाठी कुटुंबाचे अपहरण करणाऱ्या ५ पोलीस कर्मचाऱ्यांना अटक; एक जण फरार
महाराष्ट्र
- मुंबई: महापालिकेच्या MyBMC वेबसाइटवर भाषांतराचा गोंधळ; मराठीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
- बीडच्या शेतकऱ्याची किमया! पडीक जमिनीवर बहरली 'कोकण बहाडोली' जांभळाची यशस्वी बाग
- नागपूर: विमानतळ जागतिक दर्जाचे करण्यासाठी ₹१,३०० कोटींचा प्रकल्प
- रक्षकच बनले भक्षक! पुण्यात खंडणीसाठी कुटुंबाचे अपहरण करणाऱ्या ५ पोलीस कर्मचाऱ्यांना अटक; एक जण फरार
गुन्हा
- रक्षकच बनले भक्षक! पुण्यात खंडणीसाठी कुटुंबाचे अपहरण करणाऱ्या ५ पोलीस कर्मचाऱ्यांना अटक; एक जण फरार
- हिंगोली: पहिली पत्नी जिवंत असतानाच दुसरं लग्न; मंडपातच पोलिसाने पत्नीला बेदम मारहाण
- कोल्हापूर: एसटी स्टँड परिसरात पतीकडून पत्नीची भरदिवसा हत्या
- सोलापुरात मालमत्तेच्या वादातून काका-काकूंची निर्घृण हत्या; पुतण्यांनी चोरीचा बनाव रचला, साहिल शेख मुंबईतून अटकेत
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- हाय ब्लड प्रेशरचे ५ गंभीर संकेत! शरीरात ही लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष.
- आर्थिक राशिभविष्य ८ जुलै २०२६: 'सम योगा'मुळे कोणाचे नशीब उजळणार? जाणून घ्या आजचे विशेष शुभ संकेत!
- 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभाची रक्कम २१०० रुपये होणार का? केंद्राच्या अहवालामुळे पुन्हा चर्चेला उधाण!
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
मनोरंजन
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टरला महाराष्ट्रात मोठा झटका; उमरग्यातील दाल मिलसह १०० कोटींची मालमत्ता जप्त!
- देश-विदेश: पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार इंडोनेशियातील प्रंबनम मंदिराला भेट!!
- "उत्तर प्रदेशात भीषण अपघात: पंक्चर काढताना अज्ञात वाहनाची धडक; ४ तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू"
- मोठी बातमी! पीएफ काढण्याचे नियम बदलले; आता पैसे काढताना 'हे' नियम पाळावे लागणार!
























Subscribe to my channel




