
Kalyan, Thane Lok Sabha : महायुतीचे कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत एकनाथ शिंदे आणि ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी आज मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दोघांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी दोघांनी देखील राज ठाकरे यांना सभा घेण्याची मागणी केली. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी भेट दिली.
राज ठाकरे यांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की, 'आज आमची उमेदवारी फायनल झाली. राज ठाकरेंचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही इकडे आलो होतो. त्यांनी देखील आम्हाला भरभरून आशीर्वाद दिले आहेत. येणाऱ्या काळात त्यांची सभा ठाणे आणि कल्याण लोकसभेसाठी होणार आहे. त्यांचे प्रेम आणि सहकार्य कायम आहे. राज ठाकरेंचा पक्ष ठरवेल कुठे आणि किती सभा घ्यायाच्या. त्यांच्या सभा प्रचाराला दिशा देण्याचे काम करतात. त्यांचे विचार ऐकण्यासाठी सर्वात जास्त तरूण पीढी पुढे येते. त्यांची सभा ऐकण्यासाठी आम्ही सर्वजण उत्सुक आहोत.'
|
Mumbai-Pune Highway : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बसने पती-पत्नीला चिरडलं |
श्रीकांत शिंदे यांनी पुढे सांगितले की, 'राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. कुठलीही अपेक्षा न करता. मोठ्या मनाने ते महायुतीसोबत जोडले गेले आहेत. त्यांनी महायुतीला पूर्ण पाठिंबा दिला आहे. पूर्ण ताकदीने मनसेचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. राज ठाकरे यांच्या प्रचारामुळे महायुतीच्या उमेदवारांना मोठी ताकद मिळेल.', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसंच, 'महायुतीतीत शिवसेना १५ जागांवर निवडणूक लढवत आहे. महाराष्ट्राताच्या हितासाठी महायुती निर्माण झाली आहे. नंबरने काही फरक पडत नाही. जास्तीत जास्त जागा कशा निवडणुन येतील यासाठी महायुतीचे सर्व कार्यकर्ते प्रयत्न करतील. महाराष्ट्रातील सर्व जागा कशा जिंकता येतील यासाठी सर्व नेते कामाला लागले आहेत.', असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
शहर
- मुंबई: उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश: राज्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक आणि चेतावणी फलक बंधनकारक करण्याचे आदेश
- पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक विजयाचा ठाम विश्वास व्यक्त करत उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव आणि स्मिता जाधव यांनी बजावला मतदानाचा हक्क
- मुंबई: ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गावर अखेर आनंदाची बातमी; या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार मेट्रोच्या चाचण्या!
- पुणे: निवडणुकीच्या रिंगणात महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; काँग्रेस नेते विश्वजीत कदमांचा जोरदार निशाणा
महाराष्ट्र
- मुंबई: मनोज जरांगे पाटलांच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावरून शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, सखोल चौकशीची मागणी
- मुंबई: उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश: राज्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक आणि चेतावणी फलक बंधनकारक करण्याचे आदेश
- पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक विजयाचा ठाम विश्वास व्यक्त करत उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव आणि स्मिता जाधव यांनी बजावला मतदानाचा हक्क
- मुंबई: ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गावर अखेर आनंदाची बातमी; या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार मेट्रोच्या चाचण्या!
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार
- नवी दिल्ली: परिसीमन विधेयकासाठी भाजपची मोठी चाल इंडिया आघाडीतील सर्वात मोठ्या पक्षाला सोबत घेण्याची तयारी
- नवी दिल्ली: ३० वर्षे तरी तुमचा नंबर लागत नाही, तुम्ही आता परदेशात आहात... केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राहुल गांधींवर जोरदार टीका!
- गोवा: नागरिकांना मोठा दिलासा जमीन आणि वनाशी संबंधित सर्व समस्या तातडीने सोडवणार, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही!



























Subscribe to my channel




