Varsha Gaikwad : उत्तर मध्य मुंबईच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये असलेला तिढा आज सुटलाय. उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आलीय. मुंबईमधील जागा वाटपाबाबत पक्षाने विचारात घेतले नसल्याचे सांगत मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. यापार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड यांनी दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती. आज काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आलीय.
वर्षा गायकवाड यांना उमेदवारी घोषित केली जात नसल्यावरून शिवसेना नेते मिलिंद देवरा यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता. दलित असल्यामुळे मुंबईतून त्यांना उमेदवारी देऊ नये, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला दिला आहे, असा गौप्यस्फोट मिलिंद देवरा यांनी केला होता. काँग्रेसमधूनही वर्षा गायकवाड यांची मुंबई अध्यक्षपदी नेमणूक करताना विरोध झाला होता. ठाकरे गटाने जाहीर केलेल्या २१ उमेदवारांमधून फक्त एका दलित उमेदवाराला निवडणुकीत संधी दिली आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. दरम्यान उत्तर मध्य मुंबईती महाविकास आघाडीचा उमेदवारी जाहीर झालीय. पण महायुतीकडून अद्याप कोणताच उमेदवार देण्यात आलेला नाहीये, यामुळे वर्षा गायकवाड यांची लढत कोणासोबत असेल हे पाहावं लागेल.
|
|
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आलीय. पण या मतदारसंघासाठी नसीम खान, भाई जगताप यांच्यासह इतर काही नावांची चर्चा होती. मात्र आज अखेर वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आलाय. वर्षा गायकवाड दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासही इच्छुक होत्या. मात्र दक्षिण मध्य मुंबईसाठी अनिल देसाई यांच्या नावाची घोषणा झाल्याने वर्षा गायकवाड काहीशा नाराज होत्या.
शहर
- मान्सूनचा 'ब्रेक' लवकरच संपणार! १५ जूननंतर पावसाचा जोर वाढणार; शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाकडून महत्त्वाच्या सूचना
- मुंबई: एसी लोकलमध्ये तोतया आरपीएफ कर्मचाऱ्याचा फुकट प्रवास; टीसींच्या सतर्कतेने बिंग फुटले!
- पुणे क्राईम: खून, दरोड्याचे ११९ गुन्हे असलेला 'मोस्ट वाँटेड' गजाआड; दरोड्याचा कट पोलिसांनी केला उधळ!
- भारत-अफगाणिस्तान वनडे: हार्दिक-विराट 'आऊट', टीम इंडियाची नवी रणनीती काय? कशी असेल संभाव्य प्लेईंग ११?
महाराष्ट्र

गुन्हा
- पंजाब: महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू: पतीचे अनैतिक संबंध आणि अडीच कोटींच्या फसवणुकीचा धक्कादायक खुलासा!
- मुंबई: एसी लोकलमध्ये तोतया आरपीएफ कर्मचाऱ्याचा फुकट प्रवास; टीसींच्या सतर्कतेने बिंग फुटले!
- पुणे क्राईम: खून, दरोड्याचे ११९ गुन्हे असलेला 'मोस्ट वाँटेड' गजाआड; दरोड्याचा कट पोलिसांनी केला उधळ!
- शिरूर: भीषण हत्याकांडाचा ३६ तासांत छडा: जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी अल्पवयीन मुलाने घेतला शेतकऱ्याचा जीव!
राजकीय
- अहिल्यानगर (पारनेर ): देविभोयरे ग्रामपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकले; चार वार्डातील 11 जागांसाठी चुरशीची लढत अनुसूचित जाती महिला आरक्षणामुळे राजकीय समीकरण बदलणार
- कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होताच पक्षात बंडाळी; असंतुष्ट नेते दिल्लीला रवाना
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
इतर
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कॅनडा: १७ वर्ष, ९०० उड्डाणे, एअर कॅनडाचा कॅप्टन बनावट परवान्यावर उडवत होता विमाने; असा झाला खुलासा!
- पंजाब: महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू: पतीचे अनैतिक संबंध आणि अडीच कोटींच्या फसवणुकीचा धक्कादायक खुलासा!
- मुंबई: सोने १.५० लाखांच्या खाली, चांदी २.३३ लाखांवर; गुंतवणूकदारांना मोठा धक्का.
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! पीडिता सज्ञान होताच आरोपीशी विवाह, 'पोक्सो'ची शिक्षा केली रद्द.

Subscribe to my channel