
Vishal Patil : मी कुठलाही नियम तोडला नाही. लेखी आदेश मला आला नाही. वसंतदादा घराणे मध्ये काँग्रेस आहे. माझ्यावर कारवाई करायची आहे तर सही करणा-यांनी विचार करावा. आमच्या घराण्याने जे योगदान काँग्रेस पक्षासाठी दिले आहे ते पाहावे आणि कारवाई करावी असे मत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी केले. गुरुवारी सांगली येथे काॅंग्रेसचा मेळावा झाला. या मेळाव्याचा अहवाल काॅंग्रेस श्रेष्ठींकडे पाठविला जाणार असल्याचे पाटील यांना विचारला असता त्यांनी माध्यमांशी बाेलताना मी आजही पक्षाचा एकनिष्ठ असल्याचे सांगितले.
पाटील पुढे बाेलताना म्हणाले कालच्या कार्यक्रमाला काय झाले माहीत नाही. कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा. पण त्यांच्या भावना आहेत. त्या उमटल्या असतील आणि घोषणाबाजी झाली असेल. विश्वजित कदम यांनी पहिल्या पासून उमेदवारी मागितली होती. हा अन्याय काँग्रेस पक्षावर झाला. पण दुर्देव आहे. पुढच्या काळात विश्वजित कदम आमचे नेते असतील असेही विशाल पाटील यांनी नमूद केले.
|
|
सांगलीच्या तीन दुष्काळी तालुकच्या दौरा केला. पाण्यासाठी गावकरी कर्नाटक मध्ये जात आहेत. भाजपवर नाराजी लोकांची आहे. गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. संजय पाटील यांच्यावर लोकांचा रोष आहे असेही विशाल पाटील यांनी नमूद केले. संजय पाटील हे भाजपकडून उभे आहेत. म्हणून त्यांना मत पडतात. कोणाचे डिपॉजिट जप्त होईल असे मी म्हणणार नाही असे एका प्रश्नावर त्यांनी नमूद केले.
यंदाचा निकाल काकांची झाेप उडवेल
संजय पाटील यांनी आरोप केला की विशाल पाटील यांच्या भावाला पराभूत केले, विशाल यांना दुसऱ्यांदा पराभव करू. यावर विशाल पाटील याने उत्तर दिले. काकांनी चांगले स्वप्न बघावे पण निकाल वेळी त्याची झोप उडेल.
शहर
- बदलापूर हादरले! अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या; नवऱ्याने 'हार्ट अटॅक'चा रचला बनाव, पण पोस्टमॉर्टम रिपोर्टने उघड सत्य!
- वारंवार UPI पेमेंट केल्याने सिबिल स्कोअर कमी होतो का? जाणून घ्या यामागचं खरं सत्य!
- पुण्यात रंगणार 'इनोव्हेशन महाकुंभ २.०'; एसएनडीटीच्या १११ विद्यार्थिनी मांडणार स्टार्टअपच्या नाविन्यपूर्ण कल्पना
- मंगळवेढ्यात दुष्काळाचे सावट! ३५ हजार हेक्टरवरील खरीप पेरणी खोळंबली; पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजाची चिंता वाढली
महाराष्ट्र
- बदलापूर: अनैतिक संबंधावरून पत्नीची निर्घृण हत्या; नवऱ्याचा 'हार्ट अटॅक'चा बनाव पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उघड!
- बदलापूर हादरले! अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या; नवऱ्याने 'हार्ट अटॅक'चा रचला बनाव, पण पोस्टमॉर्टम रिपोर्टने उघड सत्य!
- वारंवार UPI पेमेंट केल्याने सिबिल स्कोअर कमी होतो का? जाणून घ्या यामागचं खरं सत्य!
- पुण्यात रंगणार 'इनोव्हेशन महाकुंभ २.०'; एसएनडीटीच्या १११ विद्यार्थिनी मांडणार स्टार्टअपच्या नाविन्यपूर्ण कल्पना
गुन्हा
- प्लाझ्मा विक्रीचा काळा बाजार? ठराविक फार्मा कंपन्यांना चढ्या दराने प्लाझ्मा विक्रीची तक्रार; अन्न व औषध प्रशासनाकडे चौकशीची मागणी.
- पुणे: लोहगड हत्या प्रकरण: चेतन-केतन प्रकरणात नीरज कुमारची एन्ट्री; सिया गोयलशी काय कनेक्शन?
- 'बिडी आणि तंबाखूच्या पुडी'ने उघड केला आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; १५० शेतकऱ्यांची केबल चोरणारे ५ जण गजाआड.
- धक्कादायक: लाच घेतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा राग; पोलीस कर्मचाऱ्याकडून कारचालकाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल.
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाचा नियम: पीएनजी कनेक्शन घेतल्यास ३० दिवसांच्या आत एलपीजी कनेक्शन सरेंडर करणे अनिवार्य!
- विराट कोहलीच्या 'One8' शूजची जबरदस्त क्रेझ! २४ तासांत दीड लाख जोड्यांची विक्री; जाणून घ्या किंमत.
- औषधांची विश्वासार्हता तपासणे होणार सोपे! आता सर्व लसी आणि कर्करोगाच्या औषधांवर 'QR कोड' अनिवार्य; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
- अध्यात्मिक पर्यटनाची मोठी झेप! अयोध्या, काशी ते मथुरा-वृंदावन; 'या' धार्मिक शहरांमुळे उत्तर प्रदेश देशात अव्वल


























Subscribe to my channel



