
Ravi Rana Vs Bacchu Kadu : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये सभा आणि प्रचार सुरू आहेत. अशात काल अमरावतीच्या सायन्सकोर मैदानावर काल हायहोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. त्यानंतर आज सकाळपासूनच या मैदानावरून प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू आणि महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा तसेच रवी राणांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. अशात आता रवी राणा यांनी बच्चू कडूंवर सुपारी घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे.
बच्चू कडूंना उद्धव ठाकरे फायनान्स करत आहे. बळवंत वानखडे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मतांचा विभाजन करण्यासाठी हे सर्व सुरू आहे. बच्चू कडू यांना उद्धव ठाकरेंकडून नवनीत राणा यांना पाडण्यासाठी सुपारी देण्यात आलीये घेतलेलीय, असा गंभीर आरोप रवी राणा यांनी केलाय.
|
|
आमदार बच्चू कडू यांनी यासाठी सुपारी घेतली आहे. बच्चू कडू यांच्याकडे वारे माप संपत्ती आहे. त्यांचे घोटाळे मी लवकरच उघडकीस आणणार आहे, असा इशारा आमदार रवी राणा यांनी बच्चू कडूंना दिलाय.
मैदान कुणाला मिळालं?
अमरावतीच्या सायन्सकोर मैदानावर २३ आणि २४ एप्रिलला बच्चू कडू यांना सभेसाठी परवानगी मिळालेली होती. मात्र ऐनवेळी अमित शाहंची सभा ठेवण्यात आली. सायन्स कोर मैदानाच्या जागेवरुन हायहोल्टेज ड्रामा झाल्यानंतर अखेर बच्चू कडू यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे.महायुतीकडून दंगल घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणत्याही प्रकारचा वाद होऊ नये म्हणून आम्ही माघार घेत असल्याचं बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे.
शहर
- 'गॅस कनेक्शन बंद होईल' असा मेसेज आलाय? सावधान! एका क्लिकवर तुमचे बँक खाते होऊ शकते रिकामे.
- धर्मांतरानंतर मागासवर्गीय मुस्लिम आरक्षण नाही; मद्रास हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल!
- मुंबई: मध्य रेल्वेच्या सीएसएमटी-कल्याण मार्गावर धावणार १२ नवीन एसी लोकल.
- पुणे: बारामतीची नवी ओळख, काटफळ गावात साकारले 'ऑलिम्पिक' दर्जाचे क्रीडा संकुल; अत्याधुनिक सुविधांची रेलचेल!
महाराष्ट्र
- मुंबई: मध्य रेल्वेच्या सीएसएमटी-कल्याण मार्गावर धावणार १२ नवीन एसी लोकल.
- पुणे: बारामतीची नवी ओळख, काटफळ गावात साकारले 'ऑलिम्पिक' दर्जाचे क्रीडा संकुल; अत्याधुनिक सुविधांची रेलचेल!
- पुणे: प्रकल्प रद्द तरीही सातबाऱ्यावर 'काळा' शिक्का! पुणे-नाशिक रेल्वेच्या घोळामुळे शेतकरी हवालदिल.
- पुणे: केतन अग्रवाल हत्याकांड, सिया गोयलच्या भावाची १० तास चौकशी; चेतन चौधरीसोबतचे 'क्रिकेट' कनेक्शन उघड!
गुन्हा
- पुणे: केतन अग्रवाल हत्याकांड, सिया गोयलच्या भावाची १० तास चौकशी; चेतन चौधरीसोबतचे 'क्रिकेट' कनेक्शन उघड!
- केतन अग्रवाल हत्याकांडातील धक्कादायक खुलासा! सिया गोयलला केतनशी लग्नच करायचे नव्हते, म्हणूनच रचला हत्येचा कट.
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- अमेरिका: महासत्ता अमेरिकेची नवी चाल, OpenAI आणि Anthropic च्या प्रगत AI मॉडेल्सवर ट्रम्प सरकारचे निर्बंध!
- जागतिक स्तरावर ट्रम्प यांच्या लोकप्रियतेला फटका; प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालात धक्कादायक निष्कर्ष!
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!


























Subscribe to my channel



