
Maharashtra Election : राहुल गांधींना थोडी गर्मी झाली की ते परदेशात जातात. राहुल गांधींनी स्वप्नात विचार केला तरी ते पंतप्रधान होऊ शकत नाहीत, फक्त मोदीच पंतप्रधान होऊ शकतात. गेल्या ५० वर्षात राहुल गांधींचे लॉन्चिंग होऊ शकलं नसल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलीय. डॉ. सुजय विखे यांच्या समर्थनार्थ घेण्यात आलेल्या प्रचार सभेत मुख्यमंत्री बोलत होते.
राज्यातील (अहमदनगर) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नगरमधील निवडणुकीकडे अख्या देशाचं लक्ष लागलं आहे. महायुतीकडून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिलीय आज डॉ. सुजय विखे-पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी विखेंच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'इंडिया' आघाडी आणि राहुल गाधींवर हल्लाबोल चढवला.
|
Pune Crime : खरेदी करण्यासाठी आला अन् सोन्याची चैन घेवून झाला फरार; पुण्याच्या वाघोलीतील घटना |
मोदींच्या नखाची सर इंडिया आघाडीला येणार नसणार असल्याची टीका शिंदेंनी केलीय. त्यानंतर राहुल गांधींवर घाणघात करताना शिंदे म्हणाले राहुल गाधींनी स्वप्नात जरी विचार केला तरी ते पंतप्रधान होणार नाहीत. त्यांनी गर्मी झालं की ते लगेच परदेशात निघून जातात. गेल्या ५० वर्षात त्यांचे लॉन्चिंग झालं नसल्याची टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केलीय.
शहर
- पुणे: मेट्रो स्थानकांवर रिक्षा आणि कॅब चालकांच्या दादागिरीमुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप.
- पुणे: आर्मीच्या सुभेदाराला दोन कोटींचा गंडा! प्रसिद्ध सीए दाम्पत्यासह पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल.
- अधिक मास यात्रेला गालबोट! पुरुषोत्तमपुरी येथे गोदावरी नदीत बोट उलटून २ महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू!
- पालघर: निसर्गरम्य दृश्याचा फोटो अन् काळजाचा ठोका चुकला! विरारमध्ये फोटो 'झूम' करताच झाडावर लटकलेला मृतदेह दिसला.
महाराष्ट्र
- पुणे: मेट्रो स्थानकांवर रिक्षा आणि कॅब चालकांच्या दादागिरीमुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप.
- पुणे: आर्मीच्या सुभेदाराला दोन कोटींचा गंडा! प्रसिद्ध सीए दाम्पत्यासह पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल.
- अधिक मास यात्रेला गालबोट! पुरुषोत्तमपुरी येथे गोदावरी नदीत बोट उलटून २ महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू!
- पालघर: निसर्गरम्य दृश्याचा फोटो अन् काळजाचा ठोका चुकला! विरारमध्ये फोटो 'झूम' करताच झाडावर लटकलेला मृतदेह दिसला.
गुन्हा
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- पनवेल: लग्नाच्या तगाद्यातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळला; दोन महिन्यांनी प्रियकर अटकेत.
- नवी मुंबई: धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी नर्सवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
राजकीय
- कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होताच पक्षात बंडाळी; असंतुष्ट नेते दिल्लीला रवाना
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ओमान-गुजरात सब-सी गॅस पाइपलाइन: होर्मुझवरील अवलंबित्व संपवून भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट करणारा एक ऐतिहासिक प्रकल्प!
- लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी!
- काश्मीर: जोजिला बोगद्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला! काश्मीर ते लडाख आता वर्षभर राहणार जोडलेले; 'ब्रेकथ्रू' पूर्ण.
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?

























Subscribe to my channel



