
RBI Action News : बॅंकेचे व्यवहार करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने राज्यातील एका मोठ्या बॅंकेवर कारवाई केली आहे. आरबीआयने शिरपूर मर्चंट बँकेवर कारवाई केली आहे. आता सहा महिने या बॅंकेच्या व्यवहारांवर बंदी असणार आहे. त्यामुळे संबंधित बॅंकेच्या ग्राहकांना या बॅंकेतून कोणतेही आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत.
आरबीआयने या बॅंकेवर कारवाई का केली, असा प्रश्न समोर येत आहे. आर्थिक अडचणींमुळे शिरपूर मर्चंट बँकेच्या व्यवहारांवर सहा महिने बंदी असणार आहे. कर्ज देणे किंवा ठेवी घेण्यावर बंदी असणार आहेत. ठेवीदार सहा महिन्यांसाठी पैसेही काढू शकत नाही, त्यामुळे बॅंकेच्या ग्राहकांनी या गोष्टींची नोंद घेणे गरजेचे आहे.
|
Maharashtra Weather Forecast : राज्यात पुढील ३ दिवस अवकाळीचा इशारा, मुंबईत उकाडा कायम |
भारतीय रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील शिरपूर मर्चंट बँकेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने आता बँकेवर अनेक निर्बंध लादले आहेत. त्याचा थेट परिणाम बँकेच्या ग्राहकांवर होणार आहे. आरबीआयने शिरपूर मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेविरोधात मोठं पाऊल उचललं आहे. महाराष्ट्रातील शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेची ढासळलेलीआर्थिक स्थिती लक्षात घेऊन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अनेक निर्णय घेतले आहेत.
आरबीआयने या बँकेतून पैसे काढण्यासह अनेक सेवांवर निर्बंध घातले आहेत. सोमवारी कामकाज बंद झाल्यानंतर ही सहकारी बँक कोणतेही नवीन कर्ज देऊ शकणार नाही किंवा कोणतीही गुंतवणूक करू शकणार नाही, असं आरबीआयने एका निवेदनात म्हटले आहे.
८ एप्रिल २०२४ पासून शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेवर लादलेले निर्बंध सहा महिने लागू राहतील. मात्र, या सूचनांचा अर्थ बँकेचा परवाना रद्द करण्यात येऊ नये, असं रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे. बँकेचीआर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँक या निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय सुरू ठेवेल, असं आरबीआयने म्हटलं आहे.
येस बँकेचे ४०० कोटींची फसवणूक प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेने ब्रिटनमध्ये राहणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. आरोपी अजीत मेननला केरळमधून अटक करण्यात आली आहे. तीन वर्षांपासून आर्थिक गुन्हे शाखा आरोपीच्या मागावर होती.आरोपी कॉक्स ॲण्ड कंपनीचे प्रवर्तक पीटर केरकर यांचा सहकारी आहे. मेनन विरोधात लूक आउट सर्क्युलर बजावण्यात आलं होतं.
शहर
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या मारुंजी परिसरात थरकाप उडवणारी घटना: चालकाला चालत्या गाडीतच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने भीषण अपघात, उपचारापूर्वीच मृत्यू
- पुणे: मुंढवा जॅकवेलचे ५ पंप सुरू; शेतीसाठी दररोज ४५ कोटी लिटर पाणी सोडण्यास सुरुवात, अखेर जलसंपदा विभागाला आली जाग
- पुणे: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात मतदानासाठी 'स्पायकॅम पेन' आणि पैसे वाटपाचे गंभीर आरोप, राजकीय वातावरण तापले
- नाशिक: शालार्थ आयडी घोटाळा उच्च न्यायालयाकडून अमोल कुलकर्णीचा अटकपूर्व जामीन फेटाळला, बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधींची फसवणूक उघड
महाराष्ट्र
- पुणे: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे उद्घाटन अनिश्चित काळासाठी स्थगित, पंतप्रधानांच्या दौऱ्यावरील अनिश्चितता ठरली कारण
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या मारुंजी परिसरात थरकाप उडवणारी घटना: चालकाला चालत्या गाडीतच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने भीषण अपघात, उपचारापूर्वीच मृत्यू
- पुणे: मुंढवा जॅकवेलचे ५ पंप सुरू; शेतीसाठी दररोज ४५ कोटी लिटर पाणी सोडण्यास सुरुवात, अखेर जलसंपदा विभागाला आली जाग
- पुणे: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात मतदानासाठी 'स्पायकॅम पेन' आणि पैसे वाटपाचे गंभीर आरोप, राजकीय वातावरण तापले
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र; रामलळा मैदानातील रॅली पुढे ढकलण्याची मागणी, १०,००० कोटी रुपयांच्या नुकसानीचा इशारा
- नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एसआयआरविरोधातील आंदोलने अधिक तीव्र १४५ संघटनांचे एकत्र येऊन निवडणूक आयोगावर धडक मोर्चा, राकेश टिकैतही मैदानात
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार



























Subscribe to my channel




