आई – वडील आपल्या मुलीला लाडात आणि प्रेमात वाढवतात, पण लग्नानंतर त्यांच्या मुलीच्या आयुष्यात काय लिहिलेलं आहे, हे फक्त आणि फक्त मुलीच्या नशिबावर असतं. लग्नाआधी मुली देखील सुखी संसाराचे स्वप्न पाहात असतात. पण लग्नानंतर काय होईल ते मुलीला देखील माहिती नसतं. अशाच सत्य परिस्थिती भोवती फिरणाऱ्या सीरिजचा टीझर प्रदर्शित झाला आहे. सीरिजचं नाव ‘चिरैया’ असून त्यामध्ये मुख्य भूमिका अभिनेत्री दिव्या दत्ता हिने साकारलेली आहे… भारतीय घरात होणाऱ्या अन्यायावर सीरिजमध्ये अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. सीरिजचा टीझर फक्त 20 सेकेंदाचा आहे… पण खूप काही सांगून जात आहे.
एक नवीन नवरी… पूजा… चांगल्या आयुष्याचे स्वप्न पाहत असते. पण अचानक तिच्या आयुष्यात असं एक वळण येतं, जेव्हा तिच्या समोर एक भयानक परिस्थिती उभी राहते… त्यानंतर नवरी गच्चीत निराश आणि मोठ्या धक्क्यात दिसते… तिच्या डोळ्यात पाणी आणि शरीरावर जखमा दिसतात… जे पाहिल्यानंतर अभिनेत्रीला देखील मोठा धक्का बसतो…
काय आहे ‘चिरैया’ सिनेमाची कथा
सीरिजच्या कथेबद्दल सांगायचं झालं तर, लग्नाच्या सोहळ्या मागचं वास्तव सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे. सीरिज आसा प्रश्न उपस्थित करते की, लग्नानंतर पतीने आपल्या पत्नीवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणणे योग्य आहे का? प्रत्येक परिस्थितीत शांत राहण्याचा अर्थ म्हणजे होकार असतो… असं नसतं… यावर खुद्द अभिनेत्रीने देखील स्वतःचं मत व्यक्त केलं आहे.
[embedded content]
अभिनेत्री म्हणाली, ‘आम्ही कायम नातं टिकवण्यासाठी शांत राहतो… लग्नाला निर्विवाद संमती म्हणून स्वीकारलं जातं आणि त्यागाचं रोमँटिकीकरण केलं जातं जेणेकरून वेदना नाहीशा होतात.’ ही कथी आपल्याला विचार करायला भाग पाडते की आपण चुकीचं पाहिल्यानंतर गप्प राहावं की, जे योग्य आहे त्यासाठी आवाज उठवावा.
कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार ‘चिरैया’
दिग्दर्शत शशांत शाह दिग्दर्शित ‘चिरैया’ सीरिजमध्ये दिव्या दत्ता हिच्यासोबत संजय मिश्रा, सिद्धार्थ शॉ, प्रसन्ना बिष्ट, फैसल राशिद, टीनू आनंद, सरिता जोशी यांसारखे सेलिब्रिटी आहेत. सीरिज लवकरत जियो हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
शहर
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
महाराष्ट्र
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- अमरावती: प्राध्यापक भरतीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार; १०० टक्के पारदर्शकतेसाठी 'महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आयोग' स्थापन करण्याची 'डाटा'ची मागणी
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
गुन्हा
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान




















Subscribe to my channel


