
Nitesh Rane : निवडणूका म्हणजे उद्धव ठाकरे व कंपनीचा धंदा आहे. तिकीट (उमेदवारी) विक्रीचा त्यांचा हा धंदा जूनाच आहे. सांगलीमध्ये व्यवहार करण्यासाठीच खासदार संजय राऊत हे गेल्याचा गंभीर आराेप भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे व राऊत यांच्यावर केला. दरम्यान राणे म्हणाले संजय राऊत यांनी माध्यमांशी बाेलताना म्हटले वसूली करणा-यांना भाजपने घेतलं आहे. याचा अर्थ असा हाेताे महाविकास आघाडी वसुली सरकार हाेते आणि आज त्यांनी यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे
खासदार संजय राऊत हे आज सांगली दौऱ्यावर आहेत. त्यावर नितेश राणे म्हणाले उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ते सांगलीला आहेत असे चित्र दाखविले जात आहे. पुण्यातून काॅंग्रेसच्या एका नेत्याने मला फाेन केला. ते म्हणाले सांगलीच्या लोकसभेसाठी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी मागे घेतो आम्हाला 100 कोटी द्या असा प्रस्ताव मातोश्री वरून आला आहे अशी माहिती मला मिळाली आहे असेही राणेंनी नमूद केले
|
NIA Attacked In Bengal: पश्चिम बंगालमध्ये एनआयएच्या पथकावर हल्ला, २ अधिकारी जखमी |
राणे पुढं बाेलताना म्हणाले संजय राऊत काँग्रेसला झुकविण्यासाठी सांगलीला गेलेत. हे खरं आहे की खोट याची माहिती राऊत व उद्धव ठाकरेंनी द्यावी. परंतु काॅंग्रेस त्यांना जुमानणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं आहे. निवडणूक हे उद्धव ठाकरे व कंपनीचा धंदा आहे. त्यांचा तिकीट विक्रीचा धंदा आहे असा गंभीर आराेप राणेंना केला.
दरम्यान आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी स्पष्ट कबुली दिली की महाविकास आघाडीत वसुली होते. आज त्यांनी त्यावर शिक्कामोर्तब केलेले आहे असेही नितेश राणेंनी नमूद केले.
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम



























Subscribe to my channel

