
Rishabh Pant Delhi Capitals Punished : दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतसाठी आयपीएल 2024 मधील टेन्शन कमी काय होत नाही. दिल्ली कॅपिटल्स संघ या हंगामात आतापर्यंत 4 पैकी फक्त 1 सामना जिंकला आहे आणि 3 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात संघाने अतिशय लाजिरवाणी कामगिरी केली. या सामन्यात दिल्लीचा 106 धावांनी पराभव झाला. त्याचबरोबर आता बीसीसीआयनेही पंतवर मोठी कारवाई केली आहे.
स्लो ओव्हर रेटमुळे बीसीसीआयने ऋषभ पंतवर कारवाई केली आहे. या मोसमात ऋषभ पंतला स्लो ओव्हर रेटमुळे दंड ठोठावण्याची ही दुसरी वेळ आहे. यामुळे बीसीसीआयने त्याच्यावर 24 लाखांचा दंड ठोठावला आहे.
|
|
त्याचवेळी, मागील सामन्यात ऋषभ पंतवर 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीला या दोन्ही सामन्यांमध्ये नियमित वेळेत 20 षटकेही पूर्ण करता आली नाहीत. त्याचवेळी, यावेळी पंतसह संघातील इतर खेळाडूंनाही 6 लाख रुपये किंवा मॅच फीच्या 25% दंड ठोठावण्यात आला आहे.
स्लो ओव्हर रेटच्या नियमांनुसार, ही चूक पहिल्याच झाल्यास कर्णधाराला केवळ 12 लाख रुपयांचा दंड आकारला जातो. तर दुसऱ्यांदा ही चूक झाल्यास कर्णधाराला 24 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. संघातील इतर खेळाडूंनाही 6 लाख रुपये किंवा मॅच फीच्या 25% दंड ठोठावण्यात आला आहे.
तिसऱ्यांदा ही चूक केल्यावर कर्णधारावर 30 लाख रुपयांसह एका सामन्याची बंदी घालण्यात येते, यासोबतच संघातील उर्वरित खेळाडूंना प्रत्येकी 12 लाख रुपये किंवा 50 टक्के दंड आकारण्यात येतो. अशा परिस्थितीत पंतने या हंगामात दोनदा ही चूक केली आहे, जर तो आणखी एकदा स्लो ओव्हर रेटमध्ये पकडला गेला तर त्याच्यावर 1 सामन्याची बंदी घातली जाऊ शकते.
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्ली संघाला अत्यंत वाईट पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात दिल्लीने प्रथम गोलंदाजी करताना 20 षटकांत 272 धावा दिल्या. आयपीएलमधील कोणत्याही संघाविरुद्धची ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याचवेळी या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना दिल्लीचे फलंदाजही फ्लॉप ठरले. दिल्लीचा संघ केवळ 166 धावांवर ऑलआऊट झाला.
शहर
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
महाराष्ट्र
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- जळगाव: रक्षाबंधनादिवशी स्टेटस ठेवून भावाने संपवले जीवन, सणाचा आनंद शोकात बदलला
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!


























Subscribe to my channel


