
Pune Crime : पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचा आलेख प्रचंड वर चढत आहे. आता पुन्हा एकदा भर रस्त्यात फर्ग्युसन कॉलेज रोडवर कोयत्याने हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरामध्ये दहशतीचं वातावरण असल्याचं समोर येत आहे. रक्तबंबाळ होईपर्यंत चाललेली हाणामारी पुणेकरांनी पाहिली आहे.
पुण्यामध्ये सध्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. दोन व्यक्तींच्या झालेल्या भांडणात कोयत्याचा वापर केल्याचं समोर आलं आहे. पुणे शहरामध्ये भर रस्त्यात फर्ग्युसन कॉलेज रोडवर कोयत्याने हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शहरात चाललंत तरी काय, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
|
Pune Municipal Corporation : पुणे महापालिका मालामाल ; तिजोरीत सात हजार ४६३ कोटी रुपयांची भर |
सध्या पुण्यामध्ये भांडणांत सर्रासपणे कोयत्याचा वापर केला जात असल्याचं समोर आलं आहे. भर दुपारी वर्दळीच्या ठिकाणी देखील कोयत्याने हाणामारी केली जात आहे. तरीदेखील पोलिसांचं याकडे दुर्लक्ष होतंय का, असा सवाल पुणेकरांना पडला आहे. दोन व्यक्तींच्या झालेल्या भांडणात कोयत्याचा वापर केल्याचं समोर आलं आहे. अगदी क्षुल्लक कारणांवरून झालेल्या भांडणांमध्ये देखील कोयत्याचा वापर होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
पुणे शहरात दिवसेंदिवस वाढणारी गुन्हेगारी चिंतेचा विषय ठरतोय. पुण्यात वाहनांची तोडफोड, कोयत्याने हाणामारी झाल्याचे प्रकार सर्रासपणे समोर येत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या घटना गर्दीच्या ठिकाणी, शाळकरी महाविद्यालयीन मुलांकडून घडत आहे. अल्पवयीन मुलांच्या हातात कोयते दिसत आहेत. यावर अंकुश बसविण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तांनी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतलाय.
अल्पवयीन मुलांकडून गुन्हा घडत असेल तर त्याला प्रतिबंध करण्याचं काम त्यांच्या पालकांचं देखील आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांकडून तोडफोडीचे गुन्हे घडले तर त्या मुलांच्या पालकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे," अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली होती.
गोऱ्हे बुद्रूक परिसरात ९ मार्च रोजी कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी चारजणांना अटक करण्यात आली होती.यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश होता. या घटनेमध्ये तिघेजण जखमी झाले होते.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


