
New Delhi : देशाच्या विविध भागात झालेल्या पावसामुळे उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे की, पुढील ७ दिवस पाऊस पाडण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ वारे वायव्य राजस्थान आणि वायव्य उत्तर प्रदेशला कमी उष्णकटिबंधीय पातळीवर प्रभावित करत आहेत. याशिवाय, दक्षिण मध्य महाराष्ट्रपासून किनारी आंध्र प्रदेशपर्यंत एक ट्रफ लाइन आणि कर्नाटक आणि आसाममध्ये चक्रीवादळ अभिसरण दिसून येत आहे. यामुळे, पुढील सात दिवस ईशान्य भारतात हलका ते मध्यम पडण्याची शक्यता आहे. या काळात ९ ते १२ जून दरम्यान, अरुणाचस प्रदेश, आसाम आणि मेघालयातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. ६ आणि ७ जून रोजी त्रिपूरामध्ये, ९ ते ११ जून दरम्यान नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपूरामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मान्सूनचा प्रवास मागील ९ दिवसांपासून रेंगाळलेला आहे. वाटचालीसाठी पोषक हवामान नसल्याने मान्सून एकाच जागेवर आहे. तर राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. मान्सून २९ मेपासून एकाच जागेवर आहे. मान्सूनचे प्रवाह मंदावल्याने वाटचाल झाली नाही तसेच पावसाचा जोरही कमी झाला. मान्सूनने आज पुढे प्रवास केला नाही. मान्सून आजही मुंबई, अहिल्यानगर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली भागात होता.
|
|
त्यानंतर मान्सून पुढे सरकलाच नाही. मान्सूनची सिमा आजही मुंबई, अहिल्यानगर, अदिलाबाद, भवानीपटना, पुरी आणि बालूरघाट भागात होती. माॅन्सूनची वाटचाल कधी सुरु होईल, याविषयी हवामान विभागाने माहिती दिलेली नाही. हवामान विभागाने आजही राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. मान्सूनचे प्रवाह मंदावल्याने जोर कमी झाला आहे. हवामान विभागाने आज विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते हलक्या पावसाचा अंदाज दिला. तसेच पुढील ५ दिवस विदर्भात काही ठिकाणी जोरदार तर काही भागात हलक्या पावसाचा अंदाज दिला.
मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्टही देण्यात आला. मध्य महाराष्ट्रातही पुढील ५ दिवस काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.
























Subscribe to my channel




