
Kolhapur : चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीची निघृण हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना कोल्हापुरातील ज्योतिबा डोंगर परिसरात घडली आहे. या घटनेनंतर आरोपी पतीने सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस स्टेशन गाठत पत्नीची हत्या केली असल्याची कबुली दिली. पोलिसांनी तत्काळ कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधून तपासाला सुरुवात केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
सचिन चंद्रशेखर राजपूत असे आरोपीचे नाव आहे. तर, शुभांगी सचिन राजपूत असे मृत महिलेचं नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून आरोपीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्याच्या डोक्यात संशयाने घर तयार केलं होतं. आरोपीने आपल्या पत्नीच्या हत्येचा कट रचला. सचिन आपल्या पत्नीला ज्योतिबा डोंगराच्या निर्जनस्थळी घेऊन गेला. नंतर त्यांनी एकमेकांसोबत गप्पा मारल्या.
|
Sharad Pawar : राज ठाकरेंवर पवारांची थेट टीका; म्हणाले, सभांना गर्दी असते, पण मतं मिळत नाहीत |
गप्पा मारत असताना बेसावध असलेल्या शुभांगीवर सचिनने चाकूने सपासप वार केले. चेहरा, गळा आणि पोटावर वार करत तिचा खून केला. त्यानंतर मृतदेह बंदिस्त करून तो तिथून सोलापूरला निघून गेला होता. नंतर त्याने सोलापूर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं आहे. आरोपीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत खून केल्याची कबुली दिली आहे.
“मी कोल्हापुरातून आलो आहे. पत्नीवर चाकूने वार करून तिला घरात बंद करून आलो आहे,” अशी थरारक कबुली पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधून तपासाला सुरुवात केली. कोल्हापूर पोलिसांनी सोलापूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कासारवाडी डोंगर परिसरात शोधमोहीम राबवून शुभांगीचा मृतदेह ताब्यात घेतला.
सचिन राजपूत हा भारतीय सैन्यात आठ वर्ष कार्यरत होता. मात्र, महिलेसोबत अश्लील वर्तन प्रकरणी त्याला सेनेतून बडतर्फ करण्यात आले होते. आता त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन थेट खून केल्याची कबुली दिली आहे. सध्या कोल्हापूर पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरू आहे.
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.
























Subscribe to my channel




