
Lucknow :के. एल. राहुलच्या नेतृत्वाखाली लखनौ सुपर जायंटस् संघ उद्या घरच्या मैदानावर होणार असलेल्या आयपीएल साखळी लढतीत पंजाब किंग्सशी दोन हात करणार आहे. सलामीच्या लढतीत राजस्थान रॉयल्सकडून पराभूत झाल्यानंतर आता लखनौचा संघ विजयाच्या बोहणीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसेल. दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केल्यानंतर पंजाबच्या संघाला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरकडून हार पत्करावी लागली. आता हा पराभव मागे टाकत लखनौविरुद्ध दमदार कामगिरी करण्यासाठी पंजाबचा संघ सज्ज झाला असेल.
मार्क वूड व डेव्हिड विली या दोन वेगवान गोलंदाजांच्या अनुपस्थितीत लखनौचा गोलंदाजी विभाग कमकुवत वाटत आहे. राजस्थानविरुद्धच्या लढतीत कृणाल पंड्या वगळता एकाही गोलंदाजाला ठसा उमटवता आला नाही. मोहसीन खान, नवीन उल हक व यश ठाकूर या युवा गोलंदाजांवर मोठी जबाबदारी असून त्यांना चमक दाखवावी लागणार आहे. टी-२० विश्वकरंडकासाठी भारतीय संघात प्रवेश करण्यास इच्छुक असलेल्या रवी बिश्नोईला पहिल्या लढतीत अपयशाला सामोरे जावे लागले. त्याच्याकडून कामगिरी उंचावण्याची गरज आहे.
|
IPL 2024 RCB Vs KKR : कोलकाताचा धडाकेबाज विजय ; विराटच्या ८३ धावांनंतरही बंगळूरचा पराभव |
राजस्थानविरुद्धच्या लढतीत लखनौच्या दोनच फलंदाजांकडून धडाकेबाज कामगिरी झाली. कर्णधार के. एल. राहुल व निकोलस पुरन ही त्यांची नावे. राहुल यष्टिरक्षणाची जबाबदारीही पार पाडत आहे. आगामी टी-२० विश्वकरंडकात राहुलकडे फलंदाज व यष्टिरक्षक अशी दुहेरी भूमिका असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयपीएलपासूनच तो याची तयारी करीत आहे. मात्र या दोघांसह क्विंटॉन डी कॉक, देवदत्त पडिक्कल, आयुष बदोनी, दीपक हुडा, कृणाल पंड्या यांना आपली जबाबदारी गांभीर्याने घ्यावी लागणार आहे. मार्कस स्टॉयनिस या अष्टपैलू खेळाडूलाही आपली चुणूक दाखवावी लागेल.
बेअरस्टो, धवनवर मदार
बंगळूरविरुद्धच्या लढतीत कर्णधार शिखर धवन याने ४५ धावांची खेळी केली; पण टी-२० क्रिकेटकडे बघता ही वेगवान खेळी नव्हती. स्वत: धवन याने हे कबुल केले. सध्या आयपीएल एके आयपीएल फक्त एवढेच क्रिकेट खेळत असलेल्या धवनला आपला खेळ उंचवावा लागणार आहे. पहिल्या दोन्ही लढतींत जॉनी बेअरस्टो याच्याकडून निराशा झाली. धवन व बेअरस्टो या अनुभवी फलंदाजांवर पंजाबची मदार असून त्यांनाच दबाव झुगारून सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे. प्रभसिमरन सिंग, सॅम करन, जितेश शर्मा, लियाम लिव्हिंगस्टोन या फलंदाजांकडूनही त्यांना आशा आहेत.
रबाडा, ब्रारची चमक
पंजाबच्या दोनच गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली आहे. कागिसो रबाडा व हरप्रीत ब्रार यांच्याकडून छान कामगिरी झाली आहे; पण अर्शदीप सिंग, सॅम करन, हर्षल पटेल व राहुल चहर यांना अपेक्षा पूर्ण करता आलेली नाही. या सर्व गोलंदाजांना उद्या राहुलच्या सेनेला रोखावे लागणार आहे.
शहर
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- महिला T20 विश्वचषक: भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
महाराष्ट्र
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
गुन्हा
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!


























Subscribe to my channel




