
Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज परळीत बैठक होणार आहे. या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी द्यावी असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिलेत. तसेच यावेळी जरांगेंनी चिथावणीखोर भाषण करू नये. उमेदवारांना गावबंदीचे आवाहन करू नये असे सक्तीचे आदेश देखील कोर्टाने दिले आहेत.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या वक्तव्यांनी आंदोलनक मनोज जरांगे पाटील चांगलेच चर्चेत आहेत. सभांमध्ये होणाऱ्या भाषणांतून जरांगे पाटलांनी केलेल्या टीकेमुळे त्यांच्यावर बऱ्याच ठिकाणी गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
|
Pune News : ड्रग्जविक्री करणाऱ्या 17 नायजेरियन नागरिकांना अटक; पुणे पोलिसांची मोठी कारवाई |
आरक्षणाचा मुद्दा निकाली लागत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्यांना गावात प्रवेश देऊ नका, असे आवाहन जरांगेंनी अनेकदा मराठा बांधवांना केले आहे. मात्र आता तसे आवाहन न करण्याचे सक्तीचे आदेश कोर्टाने जरांगेंना दिलेत.
आज संध्याकाळी 6 वाजता मराठा समाजाने परळीत बैठकीचे आयोजन केले आहे. मनोज जरांगे हे स्वतः बैठकीला येणार होते. मात्र जिल्हाधिकारी यांनी आचारसंहितेचं कारण देऊन जातीय सभा संमेलनावर, बैठकांवर बंदी घातली होती.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी देखील बैठकीला परवानगी नाकारली होती. तसेच नगरपालिकेने जरांगे पाटलांचे परळी शहरातील बॅनर हटवले होते. त्यानंतर मराठा आंदोलकांनी मुंबई हायकोर्टाच्या संभाजीनगर खंडपीठांमध्ये धाव घेतली होती. संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल करत संवाद बैठकीसाठी परवानगी मागितली होती.
त्यानंतर आज कोर्टाने जरांगे पाटलांच्या संवाद बैठकीला परवानगी दिली आहे. यामुळे कार्यकर्त्यांनी परळी शहरात आनंदोत्सव साजरा केला आहे. औरंगाबाद खंडपीठाने याचिकर्त्यांना दिलासा दिलाय आणि पोलिसांनी बैठकीला अटी शर्तींच्या अधीन राहून आयोजकांना परवानगी द्यावी असे आदेश दिले आहेत.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!



























Subscribe to my channel

