
Pune : हडपसर भागातील अमनोरा पार्क परिसरातील एका सोसायटीत असलेल्या सदनिकेत रविवारी दुपारी आग लागली. सदनिका बंद असल्याने गंभीर दुर्घटना टळली. सदनिकेतील गृहोपयोगी साहित्य जळाले. अमनोरा पार्क परिसरात मागील बाजूस सॉलिटियर वाधवा अकरा मजली इमारत आहे. या इमारतीतील एका सदनिकेत आग लागल्याची माहिती रविवारी दुपारी अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या सदनिका क्रमांक चारमध्ये आग लागल्याचे निदर्शनास आले. सदनिका बंद होती. या घटनेची माहिती सदनिका मालकाला कळविण्यात आली. चावीने दरवाजा उघडण्यात आला. तेव्हा सदनिकेत मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याचे आढळून आले. सदनिकेत कोणी नसल्याची खात्री करून जवानांनी पाण्याचा मारा केला.
|
Pune Crime : मेफेड्रोन विक्रीतील पैसे हवालामार्गे दिल्लीत; पुणे पोलिसांची न्यायालयात माहिती |
सदनिकेतील आगीची झळ शेजारी असलेल्या सदनिकेला न पोहोचण्यासाठी जवानांनी काळजी घेतली. अग्निशमन दलाचे अधिकारी अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तांडेल अंबादास दराडे, निलेश भोसले, चंद्रकांत जगताप, दत्तात्रय माने, प्रदीप सावंत, वैभव भोसले, अनिल हाके, घुले यांनी पाण्याचा मारा करून अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. आगीत सदनिकेतील गृहोपयोगी साहित्य जळाले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केली.
शहर
- बेलापूर भागात पावसाचा हाहाकार! वादळी पावसाने केळीसह पिकांचे मोठे नुकसान; शेतकरी संकटात
- हडपसरमध्ये पावसाचा कहर! राडारोडा व खड्ड्यांमुळे सोलापूर–सासवड मार्गावर सहा तास वाहतूक ठप्प
- मुंबई लोकलमध्ये रक्तरंजित थरार! दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या वादात २२ वर्षीय तरुणाची हत्या; आरोपीला फाशीची मागणी
- पर्यटकांसाठी महत्त्वाची सूचना! दरड हटवण्याच्या कामासाठी रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग दोन दिवस बंद
महाराष्ट्र
- बेलापूर भागात पावसाचा हाहाकार! वादळी पावसाने केळीसह पिकांचे मोठे नुकसान; शेतकरी संकटात
- हडपसरमध्ये पावसाचा कहर! राडारोडा व खड्ड्यांमुळे सोलापूर–सासवड मार्गावर सहा तास वाहतूक ठप्प
- मुंबई लोकलमध्ये रक्तरंजित थरार! दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या वादात २२ वर्षीय तरुणाची हत्या; आरोपीला फाशीची मागणी
- पर्यटकांसाठी महत्त्वाची सूचना! दरड हटवण्याच्या कामासाठी रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग दोन दिवस बंद
गुन्हा
- गोव्यातील आलिशान सोसायटीतून चालत होते सायबर फ्रॉडचे साम्राज्य; ६.२५ कोटींचे व्यवहार उघड, १२ जणांना बेड्या
- पुणे: एटीएसचा मोठा दणका! सासवडमधून कुख्यात गुंड 'दिग्या' शेंडकरला बेड्या.
- लोहगड हत्याकांडाचे धक्कादायक सत्य: लग्नास विरोध म्हणून प्रियकरासह मिळून केली प्रियकराची हत्या!
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गरिबीवर मात करत वयाच्या १९ व्या वर्षी महिन्याला १ कोटींची कमाई; जाणून घ्या कोण आहे 'AI' चा जादूगार आयुष सिंह?
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel



