
CM Eknath Shinde : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. आजच्या कामकाजात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरुन सत्ताधारी- विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा खरा मास्टरमाईंड कोण? याचा शोध घ्या, असे म्हणत या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणीही आशिष शेलार यांनी केली. जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नाराजी व्यक्त केली.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
"मराठ्यांना कायद्याच्या चौकटीत बसणार एकमतानं आरक्षण दिलं. आरक्षण देत असताना जरांगेंनी कुणबी दाखले मिळत नसल्याची मागण केली. त्यानंतर सरकारने यंत्रणा कामाला लागून नोंदी शोधून काढल्या. जरांगेंनी दुसरी मागणी सरसकट मागणी केली. तरी आम्ही मराठा समाजाला आरक्षणाला १० टक्के आरक्षण दिलं. सुप्रीम कोर्टाने ज्या गोष्टी निदर्शनास आणल्या त्या पूर्ण केल्या, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
"आजपर्यंत मराठा समाजाला आरक्षणापासून का वंचित ठेवलं? याच मराठा समाजावर अनेक नेते मोठे झाले. माझी भूमिका प्रामाणिक आहे जे बोलतो ते करतो. ओबीसीला धक्का न लावता मराठा समजाला टिकणारं आरक्षण दिलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दिलेलं आरक्षण कोर्टात टिकलं. मात्र तत्कालिन सरकारने पुरावे न दिल्याने ते आरक्षण टिकलं नाही. मराठा समजाला आरक्षण सर्वानुमते दिलं मग ते का टिकणार नाही, काही कारणे आहेत का?" असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.
कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही..
"दगडफेकीचं समर्थन सरकार करणार नाही. आमदारांची घरं जाळली कुटुंब घरत असताना, मग सरकारन हातावर हात धरून बसायचं नाही. माझ्यावरही जरांगे बोलले नसेल जरी बोलले तरी सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे. मनोज जरांगे पाटील मग कसे असे बोलले? महाराष्ट्राला वेगळी संस्कती आहे. मोदींना महाराष्ट्रात येऊ देणार नाही ही कुठली भाषा? एका मर्यदेपर्यंत सहन केलं जाईल, कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही," असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना


























Subscribe to my channel

