
Accident News : शहादा येथे लग्न समारंभासाठी आलेला परिवार लग्न सोहळा आटोपून पार्टीच्या प्रवासाला निघाले होते. मात्र परिवाराचा वाहनाला अपघात झाला. नवापूर तालुक्यातील खांडबारा- विसरवाडी रस्त्यावर दोन कार आणि मोटरसायकल या तिन वाहनांचा भीषण अपघात झाला. यात ९ जण जखमी झाले आहेत.
नवापूर तालुक्यातील श्रावणी गावालगत हा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. शाहा परिवार शहादा येथील लग्न समारंभमधून घरी वाहनाने सुरतकडे निघाले होते. दरम्यान श्रावणी गावाजवळ मोटरसायकल व समोरून येणारी अन्य एक कार असा तिहेरी वाहनांच्या भीषण अपघात झाला. या अपघातमध्ये नऊ जण जखमी झाले आहे. सदर अपघातात तिन्ही वाहनांच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला असून मोठे नुकसान झाले आहे.
|
Nandurbar News : नंदुरबारमध्ये एक लाखाची दारू जप्त; ‘एलसीबी’ची चौघांवर कारवाई |
घटनास्थळी विसरवाडी व खांडबारा पोलिसांनी पोहोचून वाहने रस्त्याचे बाजूला केले. या अपघातात विसरवाडी अंतर्गत दोन पोलीस होमगार्ड यांच्या देखील समावेश आहे. हे दोघे पोलीस होमगार्ड एका ठिकाणाहून बंदोबस्त आपटून खांडबारा आऊट पोस्ट पोलीस स्टेशन येथे येत असताना अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्यांवर खांडबारा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
शहर
- हैदराबादमध्ये धक्कादायक घटना: प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि युट्युबर 'मसूद चांदी'ची मेहुण्याकडून निर्घृण हत्या!
- मोठी दुर्घटना: जोरहाट एअरबेसवर लँडिंगदरम्यान भारतीय हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; ५ जवानांना वीरमरण!
- बांगलादेशच्या क्रिकेटपटूला पोलिसांकडून मारहाण! नॅशनल प्लेयर नईम हसनच्या तक्रारीने खळबळ, तीन पोलीस अधिकारी निलंबित
- शिर्डीला देवदर्शनाला जाताना काळाचा घाला! कंटेनरने दुचाकीला पाऊण किलोमीटर फरफटत नेले, ३० वर्षीय डॉक्टरसह तिघांचा दुर्दैवी अंत
महाराष्ट्र
- लंडन: लातूरच्या इंजिनिअरची जीवनयात्रा संपली; बोडका गावात शोककळा
- नंदुरबार: हातात 'मन में है विश्वास' पुस्तक आणि थेट विश्वास नांगरे-पाटलांशी संवाद; विकास खारगेंनी पूर्ण केले तरुणाचे स्वप्न
- हैदराबादमध्ये धक्कादायक घटना: प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि युट्युबर 'मसूद चांदी'ची मेहुण्याकडून निर्घृण हत्या!
- मोठी दुर्घटना: जोरहाट एअरबेसवर लँडिंगदरम्यान भारतीय हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; ५ जवानांना वीरमरण!
गुन्हा
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- रायगड हादरले! आईने चार मुलांना विष पाजून स्वतःही संपवले आयुष्य; दोन मुलींचा मृत्यू, तर दोन मुलांची प्रकृती गंभीर!
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
- मोबाईलचे नेटवर्क अचानक गायब झालेय का? 'सिम स्वॅप फ्रॉड'चे असू शकते हे लक्षण; वेळीच व्हा सावध!
राजकीय
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
- आसाम: जोरहाट एअरबेसवर लँडिंगवेळी भारतीय वायुसेनेचे एएन-३२ विमान कोसळले; आग लागल्याने खळबळ
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या

























Subscribe to my channel


