
Pune Police : पुण्यात पकडलेल्या ४ कोटी रुपयांच्या अमली पदार्थांसंदर्भात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर त्यांनी पुण्यातील बार, पब्स रात्री दिड वाजल्यानंतर सुरू ठेवल्यास कठोर कारवाई होणार असल्याचं सांगितलं आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी पुणे शहराचे पोलीस आयुक्त म्हणून अमितेश कुमार यांनी भार स्विकारला आहे.
पुणे पोलीस आता अॅक्शनमोडमध्ये आल्याचं दिसतंय. पुण्यातील बार, पब्स, रेस्टॉरंट यांना पुणे पोलीस आता नोटीस पाठवणार आहेत. कलम १४४ अंतर्गत ही नोटीस बजावण्यात येणार आहे. आता पुण्यातील बार, पब्स रात्री दिड वाजेनंतर सुरू असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे. याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आहे.
|
Sujay Vikhe Patil : बाळासाहेब थोरात भाजपमध्ये येऊ शकतात; सुजय विखे पाटील यांचे सूचक वक्तव्य |
पुणे शहरातील हुक्का पार्लर बंद
पुणे पोलीस रूफ टॉप हॉटेल्सवर करडी नजर ठेवणार आहेत. शहरातील सर्व हुक्का पार्लर बंद करण्यात येत आहेत. पब्स, रेस्टॉरंटमध्ये हुक्का सेवन आणि विक्री करण्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. पुण्यात पोलिसांनी तब्बल ४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले होते. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली होती.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली होती. पुणे पोलिसांनी तब्बल ४ कोटी रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त केले होते. पुण्यात ड्रग्स तस्करांचं आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस आलं आहे. याप्रकरणी ड्रग्स तस्करांविरोधात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी ३ ड्रग्स तस्करांना अटक केली आहे.
पुणे पोलीस अलर्ट मोडवर
पोलीस ठाण्यात ५ वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ पूर्ण केलेल्या प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याची बदली करण्यात येणार (Pune Crime) आहे. तसंच कुठलाही अधिकारी जर एकच ठिकाणी ३ वर्षांपासून असेल. त्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही तिथेच असेल तर त्याची सुद्धा बदली केली जाईल. गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या ५० सोशल अकाउंटवर कारवाई केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
पुणे शहरात पोलीस आयुक्त म्हणून अमितेश कुमार आल्यानंतर गुन्हेगारीला वचक बसविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी क्राईम इंटेलिजन्स युनिट स्थापन करण्यात येणार आहे. अमितेश कुमार यांनी शहरातील कुख्यात गुंड गजानन मारणेसह सराईत गुन्हेगारांची परेड घेतली होती.
शहर
- नवी दिल्ली: आता संपूर्ण देशच जंतर मंतर बनेल!" आंदोलनाच्या यादीतून नाव हटवताच कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दीपके यांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- पुणे: अखेर यश! शासनाने मागण्या मान्य केल्यामुळे एमपीएससी विद्यार्थ्यांचे १२ दिवसांचे आंदोलन स्थगित; उच्चस्तरीय समितीची स्थापना!
- मुंबई: सायन रुग्णालयात धक्कादायक घटना: पदव्युत्तर निवासी डॉक्टर शिवशरणप्पा पाटील यांचा हॉस्टेलच्या बाथरुममध्ये मृतदेह आढळला; ॲनेस्थेशियाच्या ओव्हरडोसने संपवलं आयुष्य!
महाराष्ट्र
- अमरावती: फिल्मी थरार! टोलनाका तोडत चालत्या कारमधून उडी मारून पळणाऱ्या सराईत लुटारूला पोलिसांनी घेतले जेरबंद
- बीड: जरांगेंच्या विरोधात का बोलतोस; बीडच्या पालीत मनोज जरांगेंच्या माजी सहकाऱ्यावर टोळक्याचा हल्ला, 'सुपारी' दिलनाचा गंभीर आरोप!
- नवी दिल्ली: आता संपूर्ण देशच जंतर मंतर बनेल!" आंदोलनाच्या यादीतून नाव हटवताच कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दीपके यांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!

























Subscribe to my channel



