
Mumbai News : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना मुंबईमध्ये समोर आली आहे. २४ जानेवारी रोजी ही घटना घडली आहे. २३ जानेवारी रोजी सना आणि भाविक आपल्या मित्र मैत्रिणींना भेटून आले होते. त्यानंतर त्यांच्यात भांडण झालं. त्यानंतर सनाने रागाच्या भरात टोकाचं पाऊल उचललं आहे.
तरूणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी लिव्ह इन पार्टनर भाविक शहा (वय ३८) याच्याविरूद्ध समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. सना करमाळी (वय ३६) असं आत्महत्या करणाऱ्या तरूणीचं नाव आहे. लिव्ह इन पार्टनरच्या अत्याचाराला कंटाळून तरूणीने जीवन संपवल्याची घटना घडली आहे.
|
Crime News : दहा कोटीच्या फसवणुक प्रकरणी जिल्हा उपनिबंधकांसह पाच जणांवर गुन्हा दाखल |
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरूणीवर अत्याचार
२४ जानेवारीला सनाने स्वत:ला बेडरूमध्ये कोंडून घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर भाविकने वॉचमनला बोलावून दरवाजा तोडला. सना बेशुद्ध अवस्थेत होती. तिला रूग्णालयात नेलं असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
सना जून २०२३ पर्यंत तिच्या आई वडिलांसोबत राहत होती. मागील ३ ते ४ वर्षांपासून ती तणावात असल्याची माहिती मिळतेय. २०२० मध्ये ती फॅशन डिझायनिंगचा कोर्स करत होती. तेव्हा ती भाविकच्या संपर्कात आली. त्यांची मैत्री झाली. सना भाविकच्या प्रेमात पडली. घरच्यांना विरोध असताना ती जून २०२३ पासून भाविकसोबत लिव्ह इनमध्ये राहू लागली. ते दोघे कांदिवली परिसरात राहत होते.
अत्याचाराला कंटाळून आत्महत्या
भाविक हा खेळणी विक्रीचा व्यवसाय करायचा. त्याला मधूमेहाचाही त्रास होता. एकत्र राहिल्यानंतर तिला भाविकला दारूचं व्यसन असल्याचं समजलं. तो सनावर शारिरीक अत्याचार देखील करत होता. याबाबत तिने तिच्या बहिणीला सांगितलं. बहिणीने तिला घरी परतण्याचा सल्ला दिला होता.
सनाने भाविकला पुन्हा एक संधी देण्याचं ठरवलं. त्यानंतर काही दिवसांतच तिने पु्न्हा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. परंतु त्यावेळी ती बचावली होती. तेव्हा तिने भाविकच्या अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केल्याचं बहिणीला सांगितलं होतं. कुटुंबियांनी दोघांना समजविण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर भाविकने सनाचा तिच्या कुटुंबियांसोबतचा संपर्क तोडला होता.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



