
African Swine Fever : नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यात काही डुकरांचा अचानक मृत्यू झाला होता. त्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. नागरिकांमध्ये भितीचं वातावरण होतं. यापार्श्वभूमीवर शासनाने मृत डुकरांची तपासणी केली होती. या तपासणीत डुकरांना स्वाईन फीवर असल्याचं समोर आलं आहे. फिवरची लागन झाल्याचं समोर आलं आहे. एक किलोमीटरच्या आतील डुकरांची किलिंग प्रक्रीया शासनाने सुरु केली आहे. पशुसंवर्धन विभागाने काल 14 आणि आज 12 डुकरांना पकडून त्यांची किलिंग प्रक्रीया केली आहे. त्यांना शास्त्रोक्त पद्धतीने पुरलं आहे.
डुकराची किलिंग प्रक्रीया
नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील म्हसावद गावातल्या मृत डुकरांना अफ्रिकन स्वाईन फिवरची लागन झाल्याचा अहवाल समोर आला आहे. त्यानंतर एक किलोमीटरच्या आतील डुकराची किलिंग प्रक्रीया शासनाने सुरु केली आहे. पशुसंवधर्न विभागाने काल 14 आणि आज 12 डुक्कारांना पकडले. त्यांची किलिंग प्रक्रीया करत त्यांना शास्त्रोक्त पद्धतीने पुरले आहे.
|
|
गेल्या आठवड्यात म्हसावदमध्ये अचानकपणे शंभरहुन अधिक डुक्कारांचा मृत्यु झाला होता. त्यांचे नमुणे भोपाळला पाठवण्यात आले होते. त्यात डुकरांना अफ्रिकन स्वाईन फिवर ची लागन झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यानंतर प्रशासन किलींग प्रक्रिया पुर्ण करुन संपुर्ण परिसरात निर्जंतुकीकरण केलं जाणार आहे. या विषाणूचा मानवी जीवनावर कुठलाही परिणाम होणार नसला तरी प्रशासन संपुर्ण सतर्कता राखून आहे.
स्वाईन फिवरच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना
शहादा तालुक्यातील म्हसावद गाव आणि एक किलोमीटरच्या परिसरातील सर्व डुकरांचे किलिंग करून त्यांची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने लावण्यात येणार आहे. त्यानंतर त्या परिसराचं निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. अफ्रिकन स्वाईन फिवर या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधित परिसरात उपाययोजना करण्यात येत आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील म्हसावद येथे गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात डुकरांचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर आता डुकरांची किलींग प्रक्रिया सुरू झाली आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




