
Yavatmal News : यवतमाळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यवतमाळच्या सुधाकर नगर येथील 68 वर्षीय शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून जीवन संपवलं आहे. या शेतकऱ्याने बॅंकेच्या कर्जाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल उचललं आहे. या घटनेबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊ या.
या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. या शेतकऱ्याचं वय 68 वर्ष होतं. दत्ता जाधव ( राहणार सुधारक नगर) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. बॅंकेच्या कर्जाला कंटाळून या व्यक्तीने आत्महत्या केल्याचं सुसाई़ड नोटमधून समोर आलं आहे.
|
|
कर्जामुळे मानसिक तणाव
दत्ता जाधव यांनी बॅंक ऑफ महाराष्ट्रकडून कर्ज घेतलं होतं. जास्तीचं कर्ज काढल्याने शेतकऱ्याच्या मनावर विपरीत परिणाम झाला. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली आहे. घटनास्थळी पोलिसांना सुसाई़ड नोट सापडली. ही नोट पाच पानांची होती. या पाचपानी चिठ्ठीत या शेतकऱ्याने जवळच्या लोकांना आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
शेतकरी दत्ता जाधव यांच्याकडे सात ते आठ एकर शेती होती. आर्थिक अडचणींमुळे त्यांनी बॅंक ऑफ महाराष्ट्रकडून कर्ज घेतलं होतं. कर्जाचे वेळेवर हप्ते भरले जात नव्हते, परतफेड होत नव्हती. दिवसेंदिवस या कर्जाची रक्कम फुगत चालली होती. त्यामुळे दत्ता जाधव यांना मोठ्या प्रमाणात मानसिक तणाव होता.
बॅंकेच्या त्रासाला कंटाळून टोकाचा निर्णय
कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांनी जमीन विकण्याचा निर्णय घेतला होत. शेवटी त्यांनी पाच एकर शेती विकून कर्जाची परतफेड केली. 65 हजार कर्ज असताना बॅंकऑफ महाराष्ट्राला त्यांना सहा लाख रूपये द्यावे लागले. त्यामुळे त्यांच्या मनावर विपरीत परिणाम झाला. शेवटी त्यांनी चिठ्ठी लिहून विषारी औषध प्राशन करून जीवन संपवलं.
दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी शेतकरी दत्ता जाधव यांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तवंर यांना माझ्या कुटुबाची काळजी घ्या. बँकेत जाऊन माझ्यावरील कर्जाची चौकाशी कराल, असं देखील त्याच चिठ्ठीत लिहीलें आहेत. विशेष म्हणजे बँकेच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करीत असल्याचं त्यांनी चिठ्ठीत नमूद केलं आहेत.
शहर
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
- मुंबई: लाडकी बहीण योजना अपडेट: ई-केवायसी न केलेल्या ८१ लाख महिलांना मिळणार १५०० रुपये? मुख्यमंत्र्यांनी काय दिले आश्वासन?"
महाराष्ट्र
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- सांगली: नदी प्रदूषित करणाऱ्या महापालिका, पालिकांसह कारखान्यांवर थेट गुन्हे दाखल करा; जलसंपदामंत्र्यांचे अत्यंत कडक आदेश
- मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
गुन्हा
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
- गोवा: भाजपला पुन्हा सत्तेत आणणे हेच आपले मुख्य लक्ष्य मंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- बिहार: विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का! पाटणा शिक्षक मतदारसंघात ३ दशकांची वर्चस्वाची परंपरा खंडित करत आरजेडीचा दणदणीत विजय



























Subscribe to my channel




