Accident News : पुण्यात दोन अपघातांत ३ ठार, २ गंभीर जखमी

Accident News : पुण्यात दोन भीषण रस्ते अपघात झाले आहेत. पहिला अपघात बोपदेव घाटात झाला आहे. बोपदेव घाटात मोटार उलटून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. येवलेवाडीजवळ बोपदेव घाटात भरधाव मोटार उलटून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

Pune News : ललित कला केंद्र प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक निलंबित

विशाल धारासिंह राठोड (वय १९, रा. येवलेवाडी, कोंढवा) असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. तर विल्यम रवींद्र मेहेंदळे याच्यासह मोटारचालक गंभीर जखमी झाला आहे. मोटारचालक गणपत ऊर्फ अभिषेक गायकवाड (वय २४, रा. काकडे वस्ती, कोंढवा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *