
Ambadas Danve News : चार दिवसांपूर्वी ज्या भारतीय जनता पार्टीने आणि शिंदे गटाने या राज्यात, देशात रामराज्य आल्याच्या वल्गणा केल्या होत्या आणि केल्या आहेत. मला वाटतं की हे रामराज्य गणपत गायकवाड यांच्या रूपाने जो गोळीबार केला त्या निमित्ताने निर्माण झालेलं आहे, असा टोला विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी लगावला आहे.
काय म्हणाले अंबादास दानवे?
"भाजप आमदार काँग्रेसचे यांच्या गोळीबार प्रकरणावरुन ठाकरे गटाचे नेते विधान परिषद विरोधी नेते अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. हे रामराज्य भारतीय जनता पार्टीचे साधन सूचित रामराज्य स्वतःला म्हणवून घेते. हे रामराज्य गणपत गायकवाड यांच्या रूपाने जो गोळीबार केला त्या निमित्ताने निर्माण झालेलं आहे, "अशी खोचक टीका अंबादास दानवे यांनी केली.
|
|
तसेच "या भारतीय जनता पार्टीचे आमदार दिवसाढवळ्या गोळीबार करतात आणि त्याच भारतीय जनता पार्टीचे सरकार जे आहे ते शिंदे साहेबांच ओळखलं जातं. त्यांच्या पक्षाचा माणूस जागेच्या वादातून एका आमदाराशी भांडण करतो त्यालाही गोळ्या लागतात त्यामुळे खऱ्या अर्थाने रामराज्य या गोळीबाराच्या रूपाने निर्माण करू पाहत आहेत का? असे म्हणत हे राम राज्य आहे की रावण राज्य आहे असा प्रश्न आम्हाला पडला," असा टोलाही दानवेंनी लगावला आहे.
महाविकास आघाडी अभेद्य...
"इंडिया आघाडीही देश पातळीवरील आहे आणि महाविकास आघाडी ही राज्य पातळीवरील आहे. परंतु या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने सगळ्या पक्षांना घेऊन येणाऱ्या निवडणूका लढवण्याचा निर्धार केला असल्याचं दानवे यांनी म्हटलं. आणि तशा पद्धतीने हा निर्धार निश्चितच सगळे पक्ष पुढे घेऊन जातील," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


