
Samrudhhi Highway Accident News : समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी काळ ठरत असून सातत्याने होणाऱ्या भीषण अपघातांच्या घटनांनी कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. असाच एक भीषण अपघात समृद्धी महार्गावरील वाशिमच्या कारंजाजवळ लोकेशन क्रमांक 173 वर झाला आहे. नागपूरवरून पुण्याला जाणाऱ्या एका खाजगी बसने ट्रकला जोरदार धडक दिली आहे. ज्यामध्ये बसमधल्या 16 ते 17 प्रवासी जखमी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. हा अपघात 1 फेब्रुवारीच्या रात्री एक ते दीड वाजताच्या सुमारास झाला. समृद्धी महार्गावर प्रवास करताना अचानक नीलगाय रस्त्यावर आडवी आल्याने हा अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे समृद्धी महामार्ग हा जागतिक दर्जाचा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना असलेला महामार्ग असल्याचा कितीही दावा केला तरी, त्यावर होणाऱ्या अपघातांमुळे या महामार्गाचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.
|
|
समृद्धी महामार्गावर आली नीलगाय
पुजा ट्रॅव्हल नामक एक खाजगी बस 1 फेब्रुवारीच्या रात्री नागपूरवरून पुण्याच्या दिशेने निघाली होती. दरम्यान मध्यरात्री ही बस समृद्धी महार्गावरील वाशिमच्या कारंजा जवळ लोकेशन क्रमांक 173 जवळ आली असतांना बसच्या सामोर असलेल्या एका ट्रकपुढे अचानक निलगाय आली. ट्रकचाकाने या नीलगायला वाचविण्यासाठी जोरदार ब्रेक मारून ट्रक रोखण्याचा प्रयत्न केला आणि ट्रक नियंत्रणात आणला. सुदैवाने यात त्या नीलगायचा जीव वाचला. मात्र अचानक ट्रकने ब्रेक मारल्याने मागून येणाऱ्या बसला अंदाज न आल्याने बसने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. भरधाव बसने ट्रकला धडक मारल्याने बसमधल्या 16 ते 17 प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. या अपघातातील जखमींना अमरावती, वर्धा अकोला इथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
शहर
- युपीआयच्या युगातही भारतीयांमध्ये 'कॅश'ची क्रेझ; देशभरात ₹४२ लाख कोटींची रोकड चलनात, काय आहे याचे गौडबंगाल?
- पुणे-दिल्ली विमानप्रवास आता अधिक लक्झरीयस! 'स्ट्रेच क्लास' सुविधेसह सुरू झाली बिझनेस क्लास सेवा; प्रवासाचा अनुभव होणार सुखद!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
महाराष्ट्र
- युपीआयच्या युगातही भारतीयांमध्ये 'कॅश'ची क्रेझ; देशभरात ₹४२ लाख कोटींची रोकड चलनात, काय आहे याचे गौडबंगाल?
- पुणे-दिल्ली विमानप्रवास आता अधिक लक्झरीयस! 'स्ट्रेच क्लास' सुविधेसह सुरू झाली बिझनेस क्लास सेवा; प्रवासाचा अनुभव होणार सुखद!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- गोविंदांसाठी आनंदाची बातमी! आता सरावादरम्यानही मिळणार १० लाखांचे विमा कवच; २ लाखांपर्यंतचा उपचार खर्चही मोफत!
गुन्हा
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
- बुलढाणा: 'क्रांतीज्योती' योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी लाच मागणारा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!
- बदलापूर: अनैतिक संबंधावरून पत्नीची निर्घृण हत्या; नवऱ्याचा 'हार्ट अटॅक'चा बनाव पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उघड!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!
- एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाचा नियम: पीएनजी कनेक्शन घेतल्यास ३० दिवसांच्या आत एलपीजी कनेक्शन सरेंडर करणे अनिवार्य!


























Subscribe to my channel



