
Maharashtra Weather : वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे देशातील वातावरणात पुन्हा एकदा बदल झाला आहे. थंडीचा प्रभाव कमी झाला असून ढगाळ वातावरण तयार झालं आहे. मागील दोन दिवसांपासून काही भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. दरम्यान, पुढील २४ तासात अशीच परिस्थिती राहणार असून काही राज्यांमध्ये जोरदार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, तापमानात घट झाल्याने महाराष्ट्रातील विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाच्या तुरळक सरी कोसळतील. पुणे, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर भागात देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
|
|
धुळे आणि नंदुरबारमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे नवी दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेशात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होऊ शकतो.
याशिवाय तामिळनाडू आणि केरळमध्ये देखील अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट असल्याने शेतकरी मात्र चिंतेत आहे. हातातोंडाशी आलेला घास अवकाळीमुळे मातीत जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील काढून घ्यावी किंवा झाकून ठेवावी, असा सल्लाही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. नैऋत्य अरबी समुद्रावरील सक्रिय कमी दाबाचे क्षेत्र आणि उत्तर कोकणातून उत्तरेकडे पसरलेल्या बाष्पाचे ढग तयार झाल्यामुळे हवामानावर परिणाम दिसून येत असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे.
शहर
- नागपूर: Google वर डॉक्टरांचा नंबर शोधण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा; सायबर तज्ज्ञांचा मोठा इशारा !
- पावसाचा 'रेड' अलर्ट! मुंबई, दिल्लीसह संपूर्ण देशात मुसळधार पावसाचा हाहाकार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
- पुणे: आळंदीत पालखी सोहळ्यादरम्यान महिलेचा हायव्होल्टेज ड्रामा; वाहतूक बंदीवरून पोलिसांशी वादाचा व्हिडिओ व्हायरल
- शेतकऱ्यांचा एल्गार! विधानभवनासमोर रविकांत तुपकर आक्रमक; सातबारे फेकून आणि सोयाबीन-कापूस उधळून सरकारला दिला इशारा
महाराष्ट्र
- नागपूर: Google वर डॉक्टरांचा नंबर शोधण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा; सायबर तज्ज्ञांचा मोठा इशारा !
- पावसाचा 'रेड' अलर्ट! मुंबई, दिल्लीसह संपूर्ण देशात मुसळधार पावसाचा हाहाकार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
- पुणे: आळंदीत पालखी सोहळ्यादरम्यान महिलेचा हायव्होल्टेज ड्रामा; वाहतूक बंदीवरून पोलिसांशी वादाचा व्हिडिओ व्हायरल
- कोल्हापूर: पावसाळी पर्यटनाचा प्लॅन बदला! कोल्हापूरच्या शाहूवाडीतील प्रसिद्ध पर्यटनस्थळे ३१ जुलैपर्यंत बंद.
गुन्हा
- बीडच्या शेतकऱ्याची किमया! पडीक जमिनीवर बहरली 'कोकण बहाडोली' जांभळाची यशस्वी बाग
- रक्षकच बनले भक्षक! पुण्यात खंडणीसाठी कुटुंबाचे अपहरण करणाऱ्या ५ पोलीस कर्मचाऱ्यांना अटक; एक जण फरार
- हिंगोली: पहिली पत्नी जिवंत असतानाच दुसरं लग्न; मंडपातच पोलिसाने पत्नीला बेदम मारहाण
- कोल्हापूर: एसटी स्टँड परिसरात पतीकडून पत्नीची भरदिवसा हत्या
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- हाय ब्लड प्रेशरचे ५ गंभीर संकेत! शरीरात ही लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष.
- आर्थिक राशिभविष्य ८ जुलै २०२६: 'सम योगा'मुळे कोणाचे नशीब उजळणार? जाणून घ्या आजचे विशेष शुभ संकेत!
- 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभाची रक्कम २१०० रुपये होणार का? केंद्राच्या अहवालामुळे पुन्हा चर्चेला उधाण!
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
मनोरंजन
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
विडियो गॅलेरी

देश विदेश
- तुम्हाला खरंच गांभीर्य कळतंय का?; शिवम दुबेच्या आधी हर्षित राणाला फलंदाजीला पाठवल्याने दिनेश कार्तिक टीम इंडियावर भडकला
- उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टरला महाराष्ट्रात मोठा झटका; उमरग्यातील दाल मिलसह १०० कोटींची मालमत्ता जप्त!
- देश-विदेश: पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार इंडोनेशियातील प्रंबनम मंदिराला भेट!!
- "उत्तर प्रदेशात भीषण अपघात: पंक्चर काढताना अज्ञात वाहनाची धडक; ४ तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू"



























Subscribe to my channel




