
Peb Fort News : कर्जत तालुक्यातील माथेरानजवळील पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेली २७ वर्षीय आयटी इंजिनीअर तरूणी ४०० फूट खोल दरीत कोसळली. शनिवारी दुपारी ही घटना घडली. सात तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर तिला सुखरूप बाहेर काढण्यात आले.
मुंबईतील अंधेरी येथील २७ वर्षीय तरूणी ऐश्वर्या धालगडे पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेली होती. पेब किल्ल्यावरून परतत असताना तिचा पाय घसरला आणि ती ४०० फूट खोल दरीत पडली.
|
|
पाच जणांचा ग्रुप पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेला होता. त्यात ऐश्वर्या देखील होती. ते सर्व जण पेब किल्ल्यावर पोहोचले. किल्ल्यावरून ते पायथ्याशी येत होते. व्ही आकाराच्या दरीजवळ ऐश्वर्याचा पाय घसरला आणि ती थेट दरीत कोसळली. दरीतील झाडामुळं ती बचावली. तिच्या कंबरेला आणि पायाला दुखापत झाली आहे.
नेमकं काय घडलं?
ऐश्वर्या ही ओशिवराची रहिवासी आहे. तिच्यासोबत अनिकेत मोहिते आणि अंकिता मराठे हे अंधेरीतीलच दोन मित्र आणि रुपेश वीर आणि तन्वी पार्टे हे दोघे ठाण्यातील मित्र होते. पाचही जण पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेले. तेथून तिथून ते परत येत होते. एक किलोमीटरवर आले असता, ऐश्वर्याचा पाय घसरला.
घटनेनंतर तात्काळ त्यांच्यातील एका मित्राने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. माथेरान पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. नेरळजवळील आंबेवाडी येथील आदिवासींनीही तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. त्यानंतर पोलीस, 'सह्याद्री'चे स्वयंसेवक, वन कर्मचारी, डॉ. सचिन वाणी आणि इतर घटनास्थळी पोहोचले. तेथून जवळच असलेल्या रस्त्यावर रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली.
शहर
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
महाराष्ट्र
- ठाणे महापालिकेचा अजब कारभार: मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शिकवतायत गुजराती शिक्षक; माजी नगरसेवक अनिल भोर यांनी फोडले भांडं
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- धाराशिव जिल्हा परिषदेत दोन तास काळजाचा ठोका चुकला! लिफ्टमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्याची दोन तासांच्या थरारानंतर सुटका
गुन्हा
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
- छत्रपती संभाजीनगरमध्ये थरार: सासूसमोर सुनेची हत्या करणाऱ्या महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी; आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




