
OBC and EWS Girls Education Fees : महाराष्ट्र सरकार राज्यातील शेड्युल कास्टमधील विद्यार्थ्यांची संपूर्ण फी भरत आहे. अशातच आता ओबीसी आणि इडब्ल्यूएस प्रवर्गातील मुलींची सर्व अभ्यासक्रमांची संपूर्ण फी सरकार भरणार असल्याचा महत्त्वूर्ण ठराव आरक्षण आणि तर सुविधांबाबत झालेल्या सरकारच्या मराठा उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. आठ लाखांपेक्षा कमी वर्षीक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना याचा लाभ घेता येणार आहे.
मराठा आरक्षण उप समितीच्या झालेल्या बैठकीत हा ठराव मांडण्यात आला असून लवकरच तो मंजुरीसाठी मंत्रिमंडळाकडे पाठवला जाईल. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर राज्यातील ओबीसी आणि EWS इडब्ल्यूएसमधील लाखो मुलींना याचा लाभ होणार आहे सध्या सरकार ओबीसीतील विद्यार्थ्यांची निम्मी फी भरते.
|
Prakash Ambedkar : मनोज जरांगेंना आव्हान देण्याची काय गरज होती ? प्रकाश आंबेडकरांची भुजबळांवर टीका |
शिवाय मागील तीन वर्षांपासून शुल्क प्रतिपूर्ती परतफेड करण्याबाबत येत्या अधिवेशनात प्रस्ताव मंजूर केला जाणार असल्याची माहिती मराठा आरक्षण उप समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
मराठवाड्यातील एका मुलीकडे कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे तिने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर हे प्रकरण पुढे आले. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत ओबीसी आणि ई डब्ल्यू एस प्रवर्गातील मुलींच्या सर्व अभ्यासक्रमांच्या संपूर्ण फीबाबत निर्णय घेण्यास पावले उचलण्याच्या सूचना केल्या होत्या.
त्यानंतर काल झालेल्या उपसमितीच्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. लवकरच हा ठराव मंत्रिमंडळात मंजुरीकडे पाठवला नंतर 642 कोर्सेसाठी १ हजार कोटीची नव्याने तर्तूद करावी लागणार असल्याचे देखील समजले आहे.
शहर
- केतन अग्रवाल हत्याकांडातील धक्कादायक खुलासा! सिया गोयलला केतनशी लग्नच करायचे नव्हते, म्हणूनच रचला हत्येचा कट.
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- महिला T20 विश्वचषक: भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
महाराष्ट्र
- केतन अग्रवाल हत्याकांडातील धक्कादायक खुलासा! सिया गोयलला केतनशी लग्नच करायचे नव्हते, म्हणूनच रचला हत्येचा कट.
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
गुन्हा
- केतन अग्रवाल हत्याकांडातील धक्कादायक खुलासा! सिया गोयलला केतनशी लग्नच करायचे नव्हते, म्हणूनच रचला हत्येचा कट.
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
देश विदेश
- जागतिक स्तरावर ट्रम्प यांच्या लोकप्रियतेला फटका; प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालात धक्कादायक निष्कर्ष!
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.

























Subscribe to my channel




