
Mumbai Fire News : मुंबईच्या विलेपार्लेमध्ये एका इमारतीला मोठा आग लागल्याची घटना घडली आहे. या इमारतीच्या दुसऱ्या मजलीला आग लागल्याची घटना घडली. या आगीत एका वृद्धेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या आगीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मुंबईच्या विलेपार्ले पूर्वेकडील एका इमारतीला आग लागून त्यात एका वृद्धेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विलेपार्ले पूर्व भागातील नेहरू रोड वरील न्यू पूनम बाग या इमारतीला मोठी आग लागली.
|
|
सांयकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास या इमारतीला आग लागली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लागलेली आग प्रचंड मोठी होती. या आगीत होरपळून 96 वर्षीय हर्षदा बेन पाठक या वृद्धेचा मृत्यू झाला आहे.
मुंबईच्या विलेपार्ले पूर्वेकडील नेहरू रोडवर न्यू पूनम बाग ही अकरा मजली हायराईज इमारत आहे. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली. आगीचे लोट प्रचंड असल्याने रहिवाशांनी इमारतीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या एका 96 वर्षीय वृद्ध महिलेला मात्र बाहेर पडणे शक्य झाले नाही.
या आगीत त्या होरपळून जखमी झाल्या. नागरिकांनी त्या महिलेला ताबडतोब विलेपार्ले पश्चिमेकडील महानगरपालिकेच्या कुपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र रुग्णालय प्रशासनाकडून त्या वृद्धेला मृत घोषित करण्यात आले आहे.
आग विझविण्याचे प्रयत्न सुरुच
आगीच्या घटनेची माहिती मुंबई अग्निशमन दलाला कळतात त्वरित आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
यासोबतच अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई पोलीस महानगरपालिकेचे अधिकारी देखील घटनास्थळावर दाखल झाले आहेत. आग नेमकी कशाने लागली हे मात्र अद्याप समजू शकले नाही. सध्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरूच आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




