
Rohit Patil : मराठा आरक्षणाबाबत नेत्यांनी आता संवेदनशीलता दाखवली नाही तर त्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पाटलांनी दिला आहे. रोहित पाटील हे सध्या आमदार रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेत नागपूरपर्यंत पायी निघाले आहे. यावेळी ते युवकांशी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून ते समस्या जाणून घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रति वर्षी दोन लाख रोजगार देऊ असं म्हटलं होतं, प्रत्यक्षात बेरोजगारी दूर झाल्याचं दिसतंय का? बेरोजगारांमध्ये मराठा समाजाच्या तरुण अधिक आहेत? मराठा नेते आता तरी संवेदनशीलता दाखवणार का? असे विविध प्रश्न यावेळी रोहित पाटलांनी उपस्थित केले आहेत.
रोहित पाटील म्हणाले की, युवा संघर्ष यात्रा ही तरुणांच्या प्रश्नांसाठी आणि त्यांच्या समस्यांसाठी आहे. त्याचबरोबर ही यात्रा राज्यातील अनेक गावांमध्ये जात आहे. सोबतच गावातील प्रश्नांचीदेखील माहिती मिळते आहे. गावातील प्रश्नदेखील कळत आहे. राज्यात फक्त युवाकांचेच प्रश्न नाहीत तर अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न समजत आहे. गावातील प्रश्न जेव्हा लोक रोहित पवारांकडे घेऊन येतात तेव्हा ते लोकांना निवेदन द्या,असं सांगतात हे सगळे लोकांचे निवेदन येत्या अधिवेशनात मांडमार आहोत आणि प्रश्नांवर तोडगा काढणार आहोत.
|
|
निवडणुकीच्या तोंडावर आरक्षण देऊ नका...
बेरोजगारी एखाद्या रोगापेक्षा वाढली आहे.तरुणांना नोकऱ्या नसल्याने ग्रामीण भागातील कुटुंब अस्थिरतेकडे जात आहे. त्यात शेतीतून मिळणारा पैसाही पुरेसा मिळत नाही आहे. उत्पादनाचा खर्च वाढला आहे आणि उत्पन्न घटलं आहे. सगळे शेतकरी ही परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ही परिस्थिती आता शेतकऱ्यांच्या हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागाचं अर्थचक्र मंदावल्याचं दिसत आहे, असंदेखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. शेती आणि नोकरी यावर सगळं कुटुंब अवलंबून असतं. मात्र शेती आणि नोकऱ्या दोन्ही नसल्याने चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे, असंही ते म्हणाले.युवा संघर्ष यात्रेत सर्व समाजातील युवाकांच्या फायद्याचे मुद्दे आहेत. हे प्रश्न घेऊन नागपूरपर्यंत जाणार आहोत. याच प्रश्नांवर राज्य शासनाने काम केलं तर युवकांच्या अनेक अडचणी दूर होतील. निवडणुकीच्या तोंडावर कोणताही निर्णय घेऊ नये, असं आवाहनही त्यांनी सरकारला केलं आहे.
शहर
- सांगलीत भीषण अपघात; ऐक्सल तुटल्याने खासगी बस थेट शेतात घुसली, चालक-वाहकाचा दुर्दैवी अंत!
- हार्दिक पांड्याचा मोठा निर्णय! मुंबई सोडून आता बंगळुरूमध्ये करणार सराव; कारकिर्द वाचवण्यासाठी उचलले मोठे पाऊल.
- 'अखेर आम्हाला न्याय मिळालाच'; नसरापूरच्या चिमुकलीच्या मारेकऱ्याला फाशी, निकालाचे नागरिकांकडून शांततेत स्वागत!
- आंबेगावमध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला तीव्र विरोध; विविध संघटनांकडून तहसीलदारांना निवेदन सादर.
महाराष्ट्र
- 'अखेर आम्हाला न्याय मिळालाच'; नसरापूरच्या चिमुकलीच्या मारेकऱ्याला फाशी, निकालाचे नागरिकांकडून शांततेत स्वागत!
- आंबेगावमध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला तीव्र विरोध; विविध संघटनांकडून तहसीलदारांना निवेदन सादर.
- शाहूकालीन गर्डर गेले कुठे? कोल्हापूरच्या ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामावरून नवा वाद!
- माउलींच्या रथाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड; आषाढी वारीसाठी १ टन वजनाचा हलका 'चांदीचा रथ' सज्ज!
गुन्हा
- निवृत्त पोलिसाला स्वस्त घर पडले महागात; १५ लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसाच्या मुलावर गुन्हा दाखल
- जळगाव: ४० वर्षीय महिलेवर मित्रासमोरच सामूहिक अत्याचार; नराधमांनी व्हिडीओ बनवून केला व्हायरल, १४ जण अटकेत!
- पुणे: लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट! मुख्य आरोपी सिया गोयलच्या वकिलांची भाऊ साहिलला १० कोटींची कायदेशीर नोटीस; वकीलांच्या हक्कांवरून न्यायालयात हाय-व्होल्टेज ड्रामा!
- मध्य प्रदेश: आयपीएल स्टार शशांक सिंग आणि निवृत्त आयपीएस पिता कायदेशीर कचाट्यात! घरातील आचाऱ्याला मारहाण आणि वेठीस धरल्याप्रकरणी एफआयआर दाखल.
राजकीय
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
इतर
- आजचे राशिभविष्य ३० जून २०२६: 'या' राशींचे नशीब फळफळणार, मिळेल अमाप यश आणि संपत्ती!
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
मनोरंजन
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- हार्दिक पांड्याचा मोठा निर्णय! मुंबई सोडून आता बंगळुरूमध्ये करणार सराव; कारकिर्द वाचवण्यासाठी उचलले मोठे पाऊल.
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- E20 पेट्रोल हा केवळ 'प्रयोग', अंतिम निष्कर्ष पुढच्या वर्षी येणार; केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक खुलासा!
- गोव्याच्या डेल्टा धबधब्यावर बेळगावच्या तरुणाचा बुडून मृत्यू; पर्यटनाचा आनंद ठरला काळ!




























Subscribe to my channel
