
Dasara Melava : दसरा मेळाव्यावरून यंदाही शिवसेनेच्या दोन्ही गटामध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. यंदा शिवसेनेच्या ठाकरे गटाचा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार आहे. तर शिंदे गटाचा मुंबईच्या आझाद मैदानावर दसरा मेळावा होणार आहे. दोन्ही गटांच्या मेळाव्याची जागा निश्चित झाली असली तरी नेत्यांमध्ये एकमेकांवर टीका सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. याच दसरा मेळाव्यावरून ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री अनिल परब यांनी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
ठाकरे गटाने शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. अनिल परब म्हणाले ,'दसरा मेळावा आमच्यासाठी मोठा असतो. त्या अनुषंगाने आज बैठकीत चर्चा झाली'.
|
Maratha Aarakshan : सरकारला आज शेवटची विनंती, २५ ऑक्टोबरनंतर पेलवणार असं आंदोलन करु : मनोज जरांगे |
'कार्यकर्ते आणि मेळाव्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी वाहतूक व्यवस्था, पाणी, शौचालय या सगळ्याची व्यवस्था केली आहे. मेळावा शांततेत पार पडावा, याबाबत पोलिसांसोबत देखील समन्वय साधला आहे. मेळाव्याच्या नियोजनाबाबत उद्याच्या सामनातून सूचना केल्या जातील', असे ते म्हणाले.
शिंदे गटावर टीका करताना अनिल परब म्हणाले, 'आझाद मैदानावर इव्हेंट असेल. तर दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर होईल. कारण त्याला बाळासाहेब ठाकरेंची परंपरा आहे. शिवसेना ही मर्दांची आहे, असं बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं आहे'.
'दसरा मेळाव्याला उद्याची गर्दी पाहून कळेल, कोणाचा मेळावा आहे. त्यांना आझाद मैदानावर मेळावा घेण्याचा अधिकार आहे. त्यांनी मेळावा घ्यावा. ताकदची बघायची असेल तर निवडणुका घ्या', असे अनिल परब म्हणाले.
शहर
- अहिल्यानगर (पारनेर ): देविभोयरे ग्रामपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकले; चार वार्डातील 11 जागांसाठी चुरशीची लढत अनुसूचित जाती महिला आरक्षणामुळे राजकीय समीकरण बदलणार
- पनवेल: लग्नाच्या तगाद्यातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळला; दोन महिन्यांनी प्रियकर अटकेत.
- नवी मुंबई: धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी नर्सवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
- मुंबई: मृणालताई गोरे उड्डाणपूल विस्तारीकरण वादाच्या भोवऱ्यात; निकृष्ट दर्जाच्या पृष्ठभागावरून मुंबईकरांचा संताप!
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये भीषण स्फोट; महाराष्ट्राचे दोन सुपुत्र हुतात्मा.
- अहिल्यानगर (पारनेर ): देविभोयरे ग्रामपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकले; चार वार्डातील 11 जागांसाठी चुरशीची लढत अनुसूचित जाती महिला आरक्षणामुळे राजकीय समीकरण बदलणार
- लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी!
- पनवेल: लग्नाच्या तगाद्यातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळला; दोन महिन्यांनी प्रियकर अटकेत.
गुन्हा
- पनवेल: लग्नाच्या तगाद्यातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळला; दोन महिन्यांनी प्रियकर अटकेत.
- नवी मुंबई: धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी नर्सवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- गडचिरोली: माणुसकीला काळीमा! नवीन घराच्या गच्चीवर ७ वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग; नराधम पेंटरला बेड्या
राजकीय
- कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होताच पक्षात बंडाळी; असंतुष्ट नेते दिल्लीला रवाना
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ओमान-गुजरात सब-सी गॅस पाइपलाइन: होर्मुझवरील अवलंबित्व संपवून भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट करणारा एक ऐतिहासिक प्रकल्प!
- लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी!
- काश्मीर: जोजिला बोगद्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला! काश्मीर ते लडाख आता वर्षभर राहणार जोडलेले; 'ब्रेकथ्रू' पूर्ण.
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?
























Subscribe to my channel


