Mumbai Accident : सायनमध्ये भरधाव कारची दुभाजकाला धडक, दरवाजा लॉक झाल्याने दोन भावांचा होरपळून मृत्यू

Mumbai Accident : मुंबईत एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात दोन भावाचा होरपळून मृत्यू झाला आहे. सायन कार दुभाजकला धडकून हा अपघात झाला आहे.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *