
घोरपडी - ‘‘भाजप एकमेव पक्ष आहे, जो महिलांना पक्ष नेतृत्वात ३३ टक्के आरक्षण देत असून, त्यांना राजकारणात अधिकाधिक मजबूत स्थान मिळावे, यासाठी प्रयत्न करीत आहे. यामुळे लवकरच संसदेत महिला आरक्षण विधेयक मंजूर होईल,’’ असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष वनाथी श्रीनिवासन यांनी केले.
कोरेगाव पार्क येथील अब्दुल कलाम आझाद मेमोरिअल हॉलमध्ये कला भारत आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजतर्फे ‘आर्थिक नियोजनाद्वारे सक्षमीकरण’ या विषयावर कला भारत संस्थेच्या अध्यक्षा उषा बाजपेयी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
या प्रसंगी राज्य महिला आघाडीच्या अध्यक्ष चित्रा वाघ, माजी आमदार डॉ. मेधा कुलकर्णी, एनएसई एम्पॉवर एज्युकेशनच्या अल्पा शहा, सामाजिक कार्यकर्त्या माधवी भुता, अॅड. रश्मी कांबळे, एकता सेवा प्रतिष्ठानच्या स्वाती शेरला आदी उपस्थित होत्या.
श्रीनिवासन म्हणाल्या, ‘‘अनेक महिला कमावतात, पण आर्थिक स्वातंत्र्य नसल्यामुळे गुंतवणूक कशी व कुठे करावी हे माहीत नसते, त्यामुळे हा उपक्रम घेतला आहे. मनी मॅनेजमेंटचे शिक्षण घेऊन भारतीय अर्थव्यवस्थेला जगात स्वावलंबी करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक पाऊल आहे.’’
वाघ म्हणाल्या, ‘‘महिलांनी फक्त पापड, लोणचे, खाद्यपदार्थ आणि खानावळी न सांभाळता मोठ्या उद्योजिका व्हावे, इतर क्षेत्रातील संधींचा फायदा घ्यावा.’’ शहा यांनी शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी, त्याचे फायदे आदींबाबत सविस्तर माहिती दिली.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




