Nitin Desai : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी घेतलं नितीन देसाईंच्या पार्थिवाचं अत्यंदर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज  नितीन देसाईंच्या पार्थिवाचं अत्यंदर्शन घेतलं. त्यांच्यासोबत मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही आज सकाळी मुंबईतील जेजे रुग्णालयात जाऊन दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

नितीन देसाईंची मुले आज अमेरिकेतून परतणार आहेत. यानंतर त्यांच्या पार्थिवावर दुपारी ४ वाजता त्यांच्या एन.डी स्टुडिओत अंत्यसंस्कार पार पडतील.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *