NCP New Cabinet Ministers : अजित पवार उपमुख्यमंत्री तर राष्ट्रवादीच्या 'या' आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

मुंबई : अजित पवारांनी बंड केल्यानं राज्यात नवं राजकीय समीकरण तयार झालं. त्यानुसार, अजित पवार यांनी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दुसऱ्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावरुन राज्याला आता दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत.

'या' आमदारांनी घेतली मंत्रिमंडळाची शपथ

  1. अजित पवार

  2. छगन भुजबळ

  3. दिलीप वळसे पाटील

  4. हसन मुश्रीफ

  5. धनंजय मुंडे

  6. धर्माराव अत्राम

  7. आदिती तटकरे

  8. संजय बनसोडे

  9. अनिल पाटील



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *