
नंदूरबार : नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील धुळे- सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटात चालत्या ट्रकमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे मालट्रकच्या चाकाला लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
नवापूर तालुक्यातून धुळे– सुरत मार्गाने ट्रक गुजरात राज्यातील वाकाचार रस्ता येथून वाळु भरून पिंपळगाव जिल्हा नाशिकच्या दिशेने जात होती. या दरम्यान अचानक आग लागली. ट्रकमध्ये शाॅर्टसर्किटमुळे क्षणातच ट्रकने पेट घेतला. सुरूवातीला ट्रकच्या केबिनमध्ये आगीने भडका घेतला. ट्रकचे केबिन लाकडी असल्याने क्षणार्धात संपूर्ण केबिन जळू लागले. आग लागल्याबरोबर ट्रक चालक विजय हरी ठाकरे (वय ४० रा. सटाणा जि. नाशिक) रस्त्याच्या बाजूला उभे करून आपला जीव वाचविला.
परंतु आगीचा वेग जास्त असल्याने आग नियंत्रणात न येता संपूर्ण ट्रक जळू लागला. यादरम्यान रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक सुरक्षा केंद्र चौकी पोलीस व विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेऊन मिळेल त्या साधनाने आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, आगीत ट्रक जळून खाक झाला असून यात ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.
शहर
- मुंबई: राजभवनात ड्युटीदरम्यान SRPF जवानाचा मृत्यू; घटनेची चौकशी सुरू
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
महाराष्ट्र
- मुंबई: राजभवनात ड्युटीदरम्यान SRPF जवानाचा मृत्यू; घटनेची चौकशी सुरू
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभाची रक्कम २१०० रुपये होणार का? केंद्राच्या अहवालामुळे पुन्हा चर्चेला उधाण!
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम


























Subscribe to my channel

